ETV Bharat / state

सुप्रिया सुळेंकडून उमेदवारी अर्ज दाखल ; जाहीर केली संपत्ती - supriya

शपथ पत्रात जाहीर करण्यात आलेल्या माहिती प्रमाणे, सुळे यांच्याकडे जंगम मालमत्ता २१ कोटी २६ लाख ९३ हजार ९५५ रुपये एवढी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे
author img

By

Published : Apr 4, 2019, 5:12 AM IST

पुणे - संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्याकडून देण्यात आलेल्या शपथ पत्रावर संपत्तीचा तपशील देण्यात आला. सुप्रिया सुळेंच्या संपत्तीत पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे

शपथ पत्रात जाहीर करण्यात आलेल्या माहिती प्रमाणे, सुळे यांच्याकडे जंगम मालमत्ता २१ कोटी २६ लाख ९३ हजार ९५५ रुपये एवढी आहे. तर स्थावर मालमत्ता १८ कोटी ४० लाख ३९ हजार इतकी आहे. सोबतच ५५ लाखाचे कर्ज आहे. तर त्यांचे पती सदानंद सुळे यांची मालमत्ता ८३ कोटी ९३ लाख २५ हजार ५२७ रुपये एवढी आहे. सदानंद सुळे हे व्यावसायिक आहेत. सुप्रिया सुळे यांना दोन मुले आहेत.

मुलगी रेवती आणि मुलगा विजय हे दोघेही अजून पालकांवर अवलंबून असले तरी कोट्यधीश असल्याचे शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे. सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती तिच्या नावावर ८ कोटी ९२ लाख ८ हजार १४५ रुपये आहेत. तर मुलगा विजय याच्या नावावर ४ कोटी १८ लाख १३ हजार ४४९ रुपये आहे.

सुप्रिया सुळे यांची स्वतःची परदेशात गुंतवणूक नाही. मात्र, त्यांचे पती सदानंद सुळे यांची परदेशात गुंतवणूक आहे. कोट्यधीश असलेल्या सुप्रिया सुळे यांच्याकडे सध्या हातातील रोख रक्कम २८ हजार ७७० रुपये एवढीच आहे. सुप्रिया सुळे यांच्या नावावर दीड लाख रुपयांचे दागिने आहेत. तर त्यांची शेअर्समधील आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही ७ कोटी ७७ लाख ३१० रुपये एवढी आहे.

Intro:mh pune 03 03 supriya sule property pkg 7201348Body:mh pune 03 03 supriya sule property pkg 7201348

Anchor
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याकडे कोट्यवधीची मालमत्ता आहे मात्र त्यांच्या नावावर एकही वाहन नाही सुप्रिया सुळे यांनी बुधवारी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी दाखल केलेल्या शपथ पत्रानुसार गेल्या पाच वर्षात सुप्रिया सुळे यांच्या उत्पन्न पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे सुप्रिया सुळे यांची जंगम मालमत्ता 21 कोटी 26 लाख 96 हजार 955 रुपये एवढी आहे तर स्थावर मालमत्ता 18 कोटी 40 लाख 39 हजार इतकी आहे, सुप्रिया सुळे यांच्यावर 55 लाखाचे कर्ज आहे तर त्यांचे पती सदानंद सुळे यांची मालमत्ता 83 कोटी 96 लाख 25 हजार 527 रुपये एवढी आहे सदानंद सुळे हे व्यावसायिक आहेत आणि मालमत्तेच्या बाबतीत त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर आघाडी घेतल्याचं दिसून येतंय सुप्रिया सुळे यांना दोन मुले आहेत मुलगी रेवती आणि मुलगा विजय हे दोघेही अजून पालकांवर अवलंबून असले तरी कोट्याधीश असल्याचं शपथपत्रात नमूद करण्यात आले सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती तिच्या नावावर आठ कोटी 92 लाख 8 हजार 145एकशे रुपये आहेत तर मुलगा विजय याच्या नावावर चार कोटी 18 लाख 13 हजार 449 रुपये आहे सुप्रिया सुळे यांची स्वतःची परदेशात गुंतवणूक नाही मात्र त्यांचे पती सदानंद सुळे यांची परदेशात गुंतवणूक आहे कोट्याधीश असलेल्या सुप्रिया सुळे यांच्याकडे सध्या हातातील रोख रक्कम 28 हजार 770 रुपये एवढीच आहे सुप्रिया सुळे यांच्या नावावर दीड लाख रुपयांचे दागिने आहेत..... सुप्रिया सुळे यांची शेअर्समधील आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही सात कोटी 77 लाख 310 रुपये एवढी आहे..….Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.