ETV Bharat / state

नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा देत पुण्यात मानवी साखळी - नागरिकत्व काद्याला पाठींबा देण्यासाठी मानवी साखळी

देशात एकीकडे या कायद्याला विरोध वाढत असताना हिंसक घटना देखील घडल्या आहेत. तर दुसरीकडे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनात काही संघटना, नागरिक वैयक्तिक पातळीवर समोर येत आहेत.

support-march-of-caa-in-pune
नागरिकांची मानवी साखळी
author img

By

Published : Dec 21, 2019, 7:26 PM IST

पुणे- नागरिकत्व संशोधन सुधारणा कायद्यावरून सध्या देशात मोठा गदारोळ माजला आहे. या कायद्याला अनेक संघटना, अनेक पक्षांकडून विरोध केला जातो आहे. मात्र, पुण्यात नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा देण्यासाठी नागरिकांनी मानवी साखळी करत निदर्शने केली आहेत.

नागरिकांची मानवी साखळी

हेही वाचा- डाटा लीक झाल्याचा गुगलपाठोपाठ ट्विटरचा भारतीयांना इशारा

देशात एकीकडे या कायद्याला विरोध वाढत असताना हिंसक घटना देखील घडल्या आहेत. तर दुसरीकडे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनात काही संघटना, नागरिक वैयक्तिक पातळीवर समोर येत आहेत. पुण्यात आज (शनिवारी) सायंकाळी नागरिकत्व संशोधन सुधारणा कायद्याला पाठिंबा देण्यासाठी नागरिक रसस्त्यावर आले. या कायद्याला आमचे समर्थन आहे, असे मेसेज अनेक व्हाॅट्सअ‌ॅप ग्रुपच्या माध्यमातून फिरवण्यात आले. साखळी पद्धतीने निदर्शन करण्यासाठी नागरिक वैयक्तिकरित्या जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानात समोर जमा झाले होते. याठिकाणी कायद्याच्या बाजूने जोरदार घोषणाबाजी करत सरकारला समर्थन देण्यात आले.

Intro:नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठींबा देत पुण्यात नागरिकांची मानवी साखळी Body:mh_pun_03_humain_chain_in_caa_support_avb_7201348

Anchor
नागरिकत्व सुधारणा कायद्या वरून सध्या देशात मोठा गदारोळ माजला आहे या कायद्याला अनेक संघटना अनेक पंथान कडून विरोध केला जातोय एकीकडे हा विरोध वाढत असताना हिंसक घटना देखील घडल्या आहेत तर दुसरीकडे नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सी ए ए ला समर्थन करत काय संघटना तसेच नागरिक वैयक्तिक पातळीवर समोर येताना दिसत आहेत पुण्यात शनिवारी सायंकाळी नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा देण्यासाठी नागरिकांनी मानवी साखळी करत निदर्शने केली we support caa असा मेसेज अनेक व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून फिरवण्यात आला आणि साखळी निदर्शन करण्यासाठी नागरिक वैयक्तिक रित्या पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानात समोर जमा झाले याठिकाणी कायद्याच्या बाजूने जोरदार घोषणाबाजी करत सरकारला समर्थन व्यक्त करण्यात आलं मोठ्या संख्येने या वेळी पुणेकर या कायद्याला समर्थन देण्यासाठी पुढे आले होते....
Byte पुणेकर नागरीकConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.