ETV Bharat / state

पुण्यात मोदी सरकारच्या योजना मांडण्यासाठी १५० पथनाट्य होणार सादर - street play

भाजपने राज्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबई आणि पुण्यातील कलाकारांच्या मदतीने पथनाट्याची निर्मिती केली आहे.

पुण्यात मोदी सरकारच्या योजना मांडण्यासाठी १५० पथनाट्य होणार सादर
author img

By

Published : Apr 7, 2019, 11:27 PM IST

पुणे - भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोदी सरकारच्या योजना मतदारांसमोर मांडण्यासाठी पुण्यात १५० पथ नाट्य सादर करण्यात येणार आहेत. पुणे शहर भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी (७ एप्रिल) रोजी दिली.

पथनाट्य सादर करणारे पथक

भाजपने राज्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबई आणि पुण्यातील कलाकारांच्या मदतीने पथनाट्याची निर्मिती केली आहे. या पथनाट्याद्वारे मोदी सरकारच्या योजनांची माहिती मतदारांसमोर मांडण्याचा भाजपचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

भाजपच्या वतीने मोदी सरकारच्या योजनांचे नाटक सादर
पुणे - भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोदी सरकारच्या योजना मतदारांसमोर मांडण्यासाठी पुण्यात 150 पथ नाट्य सादर करण्यात येणार आहेत, अशी माहिती पुणे शहर भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी दिली.

भाजपने राज्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबई आणि पुण्यातील कलाकारांच्या मदतीने पथनाट्याची निर्मिती केली आहे. या पथनाट्याद्वारे मोदी सरकारच्या योजनांची माहिती मतदारांसमोर मांडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.