ETV Bharat / state

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त राजगुरुनगर येथील सिद्धेश्वर अन् कार्तिकस्वामी मंदिरात दिपोत्सव - tripurari pournima

राजगुरुनगर शहरातील सिद्धेश्वर मंदिर परिसरात विविध देवदेवतांची मंदिरे आणि एक प्राचीन कुंड आहे. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिर परिसर, पाण्याचा कुंड, पायऱ्या अशा विविध ठिकाणी दिव्यांचा लखलखाट करण्यात आला होता. त्रिपुरारी पोर्णिमेच्या दिवशी ग्रामदैवतांची पूजा करुन परिसर रोषणाईने सजवला जातो.

त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त राजगुरुनगर येथील सिद्धेश्वर अन् कार्तिकस्वामी मंदिरात लक्षणीय दिपोत्सव
author img

By

Published : Nov 13, 2019, 8:47 AM IST

Updated : Nov 13, 2019, 11:11 AM IST

पुणे - नाशिक महामार्गालगत असणाऱ्या प्राचीन कालीन कार्तिकस्वामी मंदिर आणि सिद्धेश्वर मंदिर परिसरात पणत्यांनी रांगोळी काढत विविध आकार साकारण्यात आले. त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त ही रोषणाई करण्यात आली होती. मंगळवार दुपारपासून हा सोहळा सुरु होता. यामध्ये राजगुरुनगर शहरातील नागरिकांनी उत्साहात सहभाग नोंदवला.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त राजगुरुनगर येथील सिद्धेश्वर अन् कार्तिकस्वामी मंदिरात लक्षणीय दिपोत्सव

हेही वाचा - भीमाशंकर येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य दिपोत्सव

राजगुरुनगर शहरातील सिद्धेश्वर मंदीर परिसरात विविध देवदेवतांची मंदिरे आणि एक प्राचीन कुंड आहे. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिर परिसर, पाण्याचा कुंड, पायऱ्या अशा विविध ठिकाणी दिव्यांचा लखलखाट करण्यात आला होता. त्रिपुरारी पोर्णिमेच्या दिवशी ग्रामदैवतांची पुजा करुन परिसर रोषणाईने सजवला जातो. दरवर्षी शिवमंदिर आणि कार्तिकस्वामी मंदिरात मोठा दिपोत्सव साजरा केला जातो.

Intro:Anc__आज त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त भिमानदीच्या काठावर असणाऱ्या राजगुरुनगर येथील सिद्धेश्वर मंदीर व कार्तिकस्वामी मंदीर परिसरात दिव्यांचा दिपोत्सव करण्यात आला होता देवदेवतांची दिवाळी नागरिकांनी लखलखीत करुन टाकली होती

पुणे-नाशिक महामार्गालगत असणाऱ्या कार्तिकस्वामी मंदीर व परिसरात दिव्यांच्या पणत्यांनी रांगोळी काढत विविध आकार देण्यात आले होते हा सोहळा दुपारपासुन सुरु होता यामध्ये राजगुरुनगर शहरातील नागरिक,तरुण,महिला अशा प्रत्येकाने सहभाग घेऊन कार्तिकस्वामी मंदीर परिसर लखलखीत केला होता...

राजगुरुनगर येथील सिद्धेश्वर मंदीरात दिपोत्सव...

राजगुरुनगर शहरातील प्राचीन कालीन सिद्धेश्वर मंदीर आहे या मंदिर परिसरात विविध देवदेवतांची मंदिरे असुन एक प्राचीन कालीन कुंड आहे आज त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त मंदिर परिसर व पाण्याचा कुंड,पाय-या अशा विविध ठिकाणी दिव्यांनी लखलखीत करण्यात आले होते शहरातील महिला तरुण वर्ग,नागरिक अशा अनेकांनी या दिपोत्सवात उत्सपुर्त सहभाग घेऊन दिपोत्सव साजरा केला

दिपावलीनंतर रोषणाई रंगीत दिसणारा दिवस म्हणजे कार्तिकी पोर्णिमा हा दिवस असते गावागावांत ग्रामदैवतांची पुजा करुन मंदीर व परिसर विद्युत रोषणाईने सजवला जातो आणि शिवमंदिर व कार्तिकस्वामी मंदीरात मोठा दिपोत्सव साजरा केला जातो त्याच निमित्ताने आज भिमानदी काठवारील सिद्धेश्वर मंदीर व कार्तिकस्वामी मंदीरात विद्युत रोषणाई करुन दिपोत्सव साजरा करण्यात आला या दिपोत्सवाचा आनंद या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने घेतला आहे.Body:..Conclusion:
Last Updated : Nov 13, 2019, 11:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.