ETV Bharat / state

दिलीप मोहितेंना तुरुंगवास निश्चित, सुरेश गोरेंचा निशाणा

तुम्हाला विकास पाहायचा असेल तर माझ्याकडे पाहा अन गुंडगिरी पाहायची असेल तर त्यांच्याकडे पाहा असे म्हणत शिवसेनेचे उमेदवार सुरेश गोरेंनी राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप मोहितेंवर निशाणा साधला.

सुरेश गोरे
author img

By

Published : Oct 5, 2019, 12:07 PM IST

पुणे - गेल्या ५ वर्षात या तालुक्यातील गुंडगिरी मी बंद करून टाकली आहे. तुम्हाला विकास पाहायचा असेल तर माझ्याकडे पाहा अन गुंडगिरी पाहायची असेल तर त्यांच्याकडे पाहा, असे म्हणत शिवसेनेचे उमेदवार सुरेश गोरेंनी राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप मोहितेंवर निशाणा साधला. राजगुरुनगर येथील आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात गोरे बोलत होते.

माजी आमदार दिलीप मोहितेंनी २ दिवसांपूर्वी केलेल्या टीकेला आमदार गोरेंनी सनसनाटी उत्तर दिले. त्यांनी माझ्यावर टीका केली 'मुछ नही तो कुछ नही' मग तुम्हाला मुछ आहे तर काहीच का नाही, असेही गोरे म्हणाले. तुम्ही जेवढं खालच्या पातळीवर जाल त्यापेक्षाही जास्त खालच्या पातळीवर जाण्याची माझी तयारी असल्याचे गोरे म्हणाले.

सुरेश गोरेंचा दिलीप मोहितेंवर निशाणा

खेड तालुक्यात तिरंगी लढत होत असताना युती व आघाडीने उमेदवार जाहीर केले आहेत. या मतदारसंघात भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी शक्तिप्रदर्शन करत बंडोखोरी केली आहे. त्यामुळे तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांकडे 10 कोटींची संपत्ती, 2014 च्या तुलनेत दुप्पटीने वाढ

हेही वाचा - जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई, आशिर्वाद देण्याचे संदीप क्षीरसागरांचे आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार तुरुंगात जाणार...

राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार म्हणतात माझी ही शेवटी निवडणूक आहे. ते असं म्हणतात याचा अर्थ त्यांनी पुढील काळात वनवास स्वीकारला आहे. पुढे त्यांना तुरुंगात जायचं असल्याचे संकेत शिवसेनेचे उमेदवार सुरेश गोरेंना दिले आहेत. चाकण मराठा आंदोलनाचे मुख्य सुत्रधार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार व आघाडी उमेदवार दिलीप मोहिते-पाटलांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, त्यांना याप्रकरणी उच्च न्यायालयातून काहीच दिवसांपूर्वी जामीन मंजूर झाला आहे.

Intro:Anc__गेल्या पाच वर्षात तुम्ही काय केलं हे विरोधक मला विचारतात मी गेल्या पाच वर्षात या तालुक्यातील गुंडगिरी बंद करुन टाकली आहे आणि विकास पहायचा असेल तर माझ्याकडे पहा अन गुंडगिरी पहायची असेल तर त्याच्याकडे पहा असं म्हणत दिलीप मोहितेंना तुरुंगवास निश्चितच असल्याचे शिवसेना महायुतीचे उमेदवार सुरेश गोरेंनी सांगत राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार दिलीप मोहितेपाटलांवर निशाना साधला ते राजगुरुनगर येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते

माजी आमदार दिलीप मोहितेंनी दोन दिवसांपुर्वी केलेल्या टिकेला आमदार गोरेंनी सनसनाटी उत्तर देते म्हणाले त्यांनी माझ्यावर टिका केली "मुछ नही तो कुछ नही "मग तुम्हाला मुछ आहे तर काहीच का नाही" म्हणत विरोधकांना एक आवाहन करतोय तुम्ही जेवढं खालच्या पातळीवर जाणार त्यापेक्षाही जास्त मी खालच्या पातळीवर जाण्याची मी तयारी केली असुन मी आता हाडाचा शिवसैनिक झालो अाहे

खेड तालुक्यात तिरंगी लढत होत असताना युती व आघाडीने उमेदवार जाहिर केले असुन या मतदार संघात भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी शक्तिप्रदर्शन करत बंडोखोरी केली आहे त्यामुळे तिरंगी लढत पहायला मिळणार आहे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पुढील काळात तुरुंगात जाणार...

राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार म्हणतात माझी हि शेवटी निवडणुक आहे असं म्हणतात याचा अर्थ त्यांनी पुढील काळात वनवास स्विकारला असुन पुढे त्यांना तुरुंगात जायचं असल्याचं संकेत शिवसेनेचे उमेदवार सुरेश गोरेंना दिले आहेत चाकण मराठा आंदोलनाचे मुख्य सुत्रधार म्हणुन राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी आमदार व आघाडी उमेदवार दिलीप मोहिते पाटलांवर गुन्हा दाखल झाला आहे मात्र त्यांना या प्रकरणी उच्च न्यायालयातुन काहीच दिवसांपुर्वी जामीन मंजुर झाला आहे

Byte__सुरेश गोरे_आमदारBody:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.