ETV Bharat / state

...आम्ही तुम्हाला मतदान का करावे; पुणेकरांच्या प्रश्नाने बापटांची गोची

गिरीश बापट हे शुक्रवारी सायंकाळी शहरातील कॅम्प परिसरात प्रचार करत होते. त्यावेळी तेथील नागरिकांनी बापट यांना पाणी प्रश्नावरून चांगलेच घेरले. आम्ही पाण्यासाठी गेले कित्येक दिवस झगडतो आहोत. मात्र, आमच्या परिसरात पाणीच मिळत नाही. मग आम्ही मतदान का करावे? असा प्रश्न त्यांनी बापट यांना विचारला आहे.

...आम्ही तुम्हाला मतदान का करावे; पुणेकरांच्या प्रश्नाने बापटांची गोची
author img

By

Published : Apr 20, 2019, 2:06 PM IST

Updated : Apr 20, 2019, 3:22 PM IST

पुणे - पुणे लोकसभा मतदारसंघातील प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे उमेदवार जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकीकडे आपल्यालाच मतदान करा, असा आग्रह करणाऱ्या उमेदवारांना आता नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. गेली पाच वर्षे पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहणारे पुणे लोकसभा मंतदारसंघाचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना पाण्याच्या समस्येवरून पुणेकरांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.

...आम्ही तुम्हाला मतदान का करावे; पुणेकरांच्या प्रश्नाने बापटांची गोची

गिरीश बापट हे शुक्रवारी सायंकाळी शहरातील कॅम्प परिसरात प्रचार करत होते. त्यावेळी तेथील नागरिकांनी बापट यांना पाणी प्रश्नावरून चांगलेच घेरले. आम्ही पाण्यासाठी गेले कित्येक दिवस झगडतो आहोत. मात्र, आमच्या परिसरात पाणीच मिळत नाही. मग आम्ही मतदान का करावे? असा प्रश्न त्यांनी बापटांना विचारला आहे.

नागरिकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे गिरीश बापट गोंधळून गेले होते. नागरिकांना नक्की काय उत्तर द्यावे, असा प्रश्न त्यांना पडला आणि त्यांनी थातूरमातूर उत्तर देत नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिक वैतागले होते. त्यामुळे मते मागणाऱ्या गिरीश बापटांचे यावेळी तोंडचे पाणी पळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Intro:mh pune 01 20 bapat nagrik quetions avb 7201348Body:mh pune 01 20 bapat nagrik quetions avb 7201348

Anchor
पुणे लोकसभा मतदारसंघात प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे त्यामुळे उमेदवार हे जास्तीत जास्त नागरिकांनी पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायेत एकीकडे आपल्यालाच मतदान करा असा आग्रह करणाऱ्या उमेदवारांना आता नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते गेले पाच वर्षे पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहणारे पुणे लोकसभेचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना पुणेकरांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे शुक्रवारी सायंकाळी गिरीश बापट हे पुण्यातल्या कॅम्प परिसरात प्रचार करत असताना तेथील नागरिकांनी बापट यांना पाणी प्रश्नावरून चांगलंच घेरलं आम्ही पाण्यासाठी गेले कित्येक दिवस झगडतो आहोत मात्र आमच्या परिसरात पाणीच मिळत नाही आता आम्ही मतदान का करावे असा प्रश्न उपस्थित करत या परिसरामध्ये बापट पाणी पुरवू शकले नाहीत असा आरोप नागरिकांनी केला आहे त्यामुळे आता आम्हाला तर पाणीच मिळत नसेल तर आम्ही मतदान का करावे असा थेट प्रश्नच नागरिकांनी बापटांना तोंडावर विचारलाय दरम्यान नागरिकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे गिरीश बापट गोंधळून गेले होते नागरिकांना नक्की काय उत्तर द्यावे असा प्रश्न त्यांना पडला आणि त्यांनी थातूरमातूर उत्तर देत नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिक वैतागले होते त्यामुळे गिरीश बापट यांना मदत मागत असतानाच नागरिकांच्या या रोषाला सामोरे जावे लागल्याने भाजपच्या तोंडचे पाणी पळाले आहेConclusion:
Last Updated : Apr 20, 2019, 3:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.