ETV Bharat / state

पुण्यात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने विदेशी तरुणीवर सामूहिक बलात्कार - physical abused case

पोलिसांनी पीडितेच्या सांगण्यानुसार दोन आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच लिफ्ट देण्यासाठी वापरलेली कार शोधण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Pune Gang physical abused case
पुण्यात तरुणीवर सामूहिक बलात्कार (संग्रहित चित्र)
author img

By

Published : Dec 24, 2019, 3:18 PM IST

पुणे - विमानतळ परिसरात विदेशी (युगांडा) तरुणीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने सामूहिक बलात्कार केल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यात धानोरीजवळच्या मैदानात तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला असून या प्रकारामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. पीडित तरुणीने दोन जणांविरोधात विमानतळ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा - बँकेत तारण ठेवलेले सोने बनावट; जिजामाता बँकेनंतर बुलडाणा अर्बन पतसंस्थेला ८० लाखांचा गंडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचा साड्यांच्या आयात-निर्यातीचा व्यवसाय आहे. कामावरुन घरी जाण्यासाठी लिफ्ट मागितल्यानंतर लिफ्ट देणाऱ्या व्यक्तीने मित्राला बोलावून धानोरीजवळच्या मैदानात सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांत नोंदवण्यात आली आहे. पीडित तरुणीने स्वत: पहाटेच्या सुमारास विमानतळ पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणात विमानतळ पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी पीडितेच्या सांगण्यानुसार दोन आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच लिफ्ट देण्यासाठी वापरलेली कार शोधण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा - आणखी एक नकोशी! पुण्यात कचऱ्याच्या डब्यात आढळले जीवंत अर्भक

Intro:पुण्यात सामूहिक बलात्कार झाल्याची तरुणीची तक्रार, पोलिसात गुन्हा दाखलBody:mh_pun_01_rape_case_av_7201348

anchor

महिला अत्याचारांच्या घटना अनेक ठिकाणी घडत असताना पुण्यात 26 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यात विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकारामुळे सगळीकडे खळबळ उडाली असून पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचा साड्यांचा इम्पोर्ट-एक्सपोर्टचा व्यवसाय असून घरी जाण्यासाठी लिफ्ट मागितल्यानंतर लिफ्ट देणाऱ्या व्यक्तीने मित्राला बोलावून धानोरीजवळच्या मैदानात सामुहिक बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांत नोंदवण्यात आली आहे. पीडित तरुणीने स्वत: पहाटेच्या सुमारास विमानतळ पोलीस ठाण्यात ही फिर्याद नोदवली आहे या प्रकरणात विमानतळ पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी पीडितेच्या सांगण्यानुसार दोन आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे तसेच लिफ्ट देण्यासाठी वापरलेली कार शोधण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.