ETV Bharat / state

Pune Bandh Today : आज पुणे कडकडीत बंद ; पण बुधवार पेठ सुरू - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ आज पुणे बंद (protest against Governor contraversial statment) आहे. आजचा पुणे बंद हा यशस्वी होत (Pune Bandh Today) आहे. परंतु बुधवार पेठ बंद नाही. परंतु रोजच्या सारखी ग्राहकांची गर्दी इथे बघायला मिळत (Budhwar Peth not closed) नाहीये.

Pune Bandh Today
पुणे कडकडीत बंद
author img

By

Published : Dec 13, 2022, 2:06 PM IST

पुणे कडकडीत बंद ; पण बुधवार पेठ सुरू

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुणे बंद (Pune Bandh Today) असून सकाळपासून कडकडीत पुणे बंद पाळण्यात आले आहे. मात्र याचा परिणाम पुण्यातील बुधवार पेठेतील देहविक्री व्यवसायावर झालेला नाही. पुण्यातील रेड लाईट परिसर म्हणून ओळख असलेली बुधवार पेठ बंद नाही.

बंदला पाठिंबा : पुण्यातील डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून पुणे बंदच्या मोर्च्याला सुरुवात होणार (Budhwar Peth not closed) आहे. या मोर्चामध्ये विरोधी पक्ष नेते अजित पवार शिवसेना उपनेते सुषमा अंधारे उपस्थित राहणार आहेत. या मोर्च्यात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाले असून लहान मुलींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत मोर्च्यात सहभागी झाले आहेत. या मोर्चाला उदयनराजे महाराज यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरवात करण्यात आली आहे. या बंदमध्ये व्यापाऱ्यांनी देखील या बंदला पाठिंबा दिला (protest against Governor contraversial statment) आहे.

बुधवार पेठ बंद नाही : आजचा पुणे बंद (Pune Bandh) हा यशस्वी होत आहे, तसेच सर्वच दुकाने तसेच शहरातील जेवढे काही रस्ते आहे, त्यांच्यावर आपल्याला शांतता पाहायला मिळत आहे. पुण्यात आज कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. मात्र पुण्यातील रेड लाईट परिसर म्हणून ओळख असलेली बुधवार पेठ बंद नाही. येथील देहविक्री करणाऱ्या महिलांचा व्यवसाय सुरू असला तरीही रोजच्या सारखी ग्राहकांची गर्दी इथे बघायला मिळत नाहीये. पुण्यात आज सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते यांनी एकत्र येत मुक मोर्चा काढलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ आज पुणे बंद आहे. मात्र याचा परिणाम पुण्यातील बुधवार पेठेतील देहविक्री व्यवसायावर झालेला (Pune Bandh today but Budhwar Peth not closed ) नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.