ETV Bharat / state

मंत्री महादेव जानकर यांच्याकडे खंडणी मागणारे ५ जण पोलिसांच्या ताब्यात - minister

रासपचे नेते आणि राज्याचे मंत्री महादेव जानकर आणि शेळी व मेंढी महामंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब दोडतले यांच्या संबंधीची क्लिप सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी देण्यात आली होती. यासाठी ५० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. ३० कोटीवर तडजोड करुन पहिल्या टप्प्यात रु.१५ कोटी रक्कम स्वीकारताना खंडणी मागणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मंत्री महादेव जानकर यांच्याकडे खंडणी मागणारे ५ जण पोलिसांच्या ताब्यात
author img

By

Published : May 9, 2019, 11:48 PM IST

पुणे - राज्याचे दूग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्याकडे खंडणीची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महादेव जानकर यांच्याकडे ५० कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी बारामती पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली होती. या तक्रारीनुसार बारामती पोलिसांनी गुन्हा दाखल करत 5 जणांना ताब्यात घेतले आहे. डॉ. इंद्रजीत भिसे, सचिन पडळकर, दत्ता करे, तात्या कारंडे, विकास अलदर अशी या पाच जणांची नावे आहेत

मंत्री महादेव जानकर यांच्याकडे खंडणी मागणारे ५ जण पोलिसांच्या ताब्यात

रासपचे नेते आणि राज्याचे मंत्री महादेव जानकर आणि शेळी व मेंढी महामंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब दोडतले यांच्या संबंधीची क्लिप सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यासाठी ५० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात बाळासाहेब रुपनवर यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसाकरवी सापळा रचण्यात आला. ३० कोटीवर तडजोड करुन पहिल्या टप्प्यात रु.१५ कोटी रक्कम स्वीकारताना खंडणी मागणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Intro:mh pune 03 09 astortion case to jankar avb 7201348Body:mh pune 03 09 astortion case to jankar avb 7201348

anchor
राज्याचे दूध विकास मंत्री महादेव जानकर यांच्याकडे खंडणीची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे....महादेव जानकर यांच्याकडे ५० कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी बारामती पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली होती त्या नुसार बारामती पोलिसांनी गुन्हा दाखल करत 5 जणांना ताब्यात घेतले आहे...
डाँ.इंद्रजीत भिसे, सचिन पडळकर,दत्ता करे, तात्या कारंडे, विकास अलदर अशी या पाच जणांची नावे आहेत
रासपचे नेते आणि राज्याचे मंत्री
महादेव जानकर अाणि शेळी व मेंढी महामंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब दोडतले यांच्या संबंधीची क्लिप सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी देण्यात आली होती तसेच त्यासाठी 50 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती
या संदर्भात बाळासाहेब रुपनवर यांनी फिर्याद दिली होती.…त्यानंतर पोलिसाकरवी सापळा रचNयात आला
.३० कोटीवर तडजोड करुन पहिल्या टप्प्यात रु.१५ कोटी रक्कम स्विकारताना खंडणी मागणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताBयात घेतले असून प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत..

Byte बाळासाहेब रुपनवर, फिर्यादी
Byte नारायण शिरगावकर, उपविभागीय अधिकारी, बारामतीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.