ETV Bharat / state

बालभारतीच्या दुसरीच्या पाठ्यपुस्तकात जुन्नरच्या उत्तम सदाकाळ यांच्या कवितेचा समावेश

ग्रामिण भागातुन शिक्षणाचा प्रवास करत असताना अडचणी, अपार कष्टाचा असाच असतो. येथे सर्व सुखसुविधा उपलब्ध होत नाहीत. मात्र, शिक्षणाची जिद्द व चिकाटी ही मनात ठेवुन शिक्षणाचा पाया भक्कम करण्याचा प्रयत्न करण्याची गरज असते. या कवीतेच्या माध्यमातून मुलांना काही तरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला असुन आता मी तयार केलेली कविताच मीच मुलांना शिकवणार असल्याचा एक वेगळा अनुभव मिळत असल्याचे ही उत्तम सदाकाळ यांनी सांगितले.

बालभारतीच्या दुसरीच्या पाठ्यपुस्तकात उत्तम सदाकाळ यांच्या कवितेचा समावेश
author img

By

Published : Jun 19, 2019, 8:40 AM IST

पुणे - जुन्नर तालुक्यातील आदिवासी डोंगराळ भागात शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकाने डोंगराळ भागातील पाऊसाच्या वातावरणावर तयार केलेली "खेळू करू शिकू" कविता दुसरीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. पुणे जिल्हातील जुन्नर तालुक्यात करंजाळे या गावात शिक्षणाचे धडे देणारा उत्तम सदाकाळ गुरुजी कवी म्हणुन वारसा असणारे आहेत. डोंगराळ आदिवासी भागातील वातावरण, वातावरणातील बदल, पावसाच्या सरी असे मन प्रसन्न करुन मनाला गारवा देणारे शब्द सदाकाळ गुरुंजीनी एक वटुन कविता केली आहे. ही कविता मुलांच्या मनावर राज्य करत आहे.

बालभारतीच्या दुसरीच्या पाठ्यपुस्तकात उत्तम सदाकाळ यांच्या कवितेचा समावेश

ग्रामिण भागातुन शिक्षणाचा प्रवास करत असताना अडचणी, अपार कष्टाचा असाच असतो. येथे सर्व सुखसुविधा उपलब्ध होत नाहीत. मात्र, शिक्षणाची जिद्द व चिकाटी ही मनात ठेवुन शिक्षणाचा पाया भक्कम करण्याचा प्रयत्न करण्याची गरज असते. या कवीतेच्या माध्यमातून मुलांना काही तरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला असुन आता मी तयार केलेली कविताच मीच मुलांना शिकवणार असल्याचा एक वेगळा अनुभव मिळत असल्याचे ही उत्तम सदाकाळ यांनी सांगितले. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत घरात कुणीच शिकलेले नव्हते. सर्व अशिक्षीत होते त्यामुळे माझ्यात शिक्षणाची उणीव राहिली ती उणीव भरुण करण्याचा प्रयत्न करत आहे.

बालभारतीने "पाऊस" या कवितेचा इयत्ता दुसरीच्या अभ्यासक्रमात "खेळू करू शिकू" पाठयपुस्तकात समावेश केला आहे. मराठी माध्यमाबरोबर ही कविता हिंदी, इंग्रजी, उर्दू , गुजराती, कन्नड, सिंधी, तेलगू अशा आठ माध्यमाच्या पाठयपुस्तकात असणार आहे. शालेय अभ्यासक्रमात ग्रामिण भागातील भावना व्यक्त करणारी कविता पाठयपुस्तकात आली याचा आनंद सहकारी शिक्षकांनाही झाला आहे.

शाळकरी जीवनात गुरु शिष्याचे नाते अगदी वेगळे असते याच नात्याला अजुन घट्ट करणारी ही कविता प्रत्येक मुलाच्या मनावर राज्य करणार आहे. त्यामुळे आपल्या शाळेतील शिक्षकाने ही कविता तयार केली याचा अभिमान सहकारी शिक्षकांना आहे. उद्याचं भविष्य घडविणाऱया मुलांना या कवितेतुन दिलेले संदेश चिमुकल्या मुलांना एक नवी दिशा देणार हे मात्र नक्की.

Intro:Ancजुन्नर तालुक्यातील आदिवासी डोंगराळ भागात शिक्षणाचे धडे देणा-या शिक्षकाने डोंगराळ भागातील पाऊसाच्या वातावरणावर तयार केली "खेळू करू शिकू" कविता दुसरीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे...

Vo__पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात करंजाळे या गावात शिक्षणाचे धडे देणारा व कवी म्हणुन वारसा असणारे उत्तम सदाकाळ गुरुजी ..डोंगराळ आदिवासी भागातील वातावरण,वातावरणातील बदल,पाऊसाच्या सरी असे मन प्रसन्न करुन मनाला गारवा देणारे शब्द सदाकाळ गुरुंजीनी एक वटुन कविता तयार केली आणि आता हि कविता मुलांच्या मनावर राज्य करत आहे..

Vo__ग्रामिण भागातुन शिक्षणाचा प्रवास करत असताना अडचणी,अपार कष्टाच असाच असतो सर्व सुखसुविधा उपलब्ध होत नाहीत मात्र शिक्षणाची जिद्द व चिकाटी हि मनात ठेवुन शिक्षणाचा पाया भक्कम करण्याचा प्रयत्न करण्याची गरज असते त्यात या कवीतेच्या माध्यमातून मुलांना काही तरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला असुन आता मी तयार केलेली कविताच मीच मुलांना शिकवणार असल्याचा एक वेगळा अनुभव मिळत असल्याचे हि उत्तम सदाकाळ यांनी सांगितले

Byte__उत्तम सदाकाळ...

अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत घरात कुणीच शिकलेले नव्हते.सर्व अशिक्षीत होते त्यामुळे माझ्यात शिक्षणाची उणीव राहिली ती उणीव भरुण करण्याचा प्रयत्न सदाकाळ गुरुजी करत आहे

Vo__बालभारतीने "पाऊस" या कवितेचा इयत्ता दुसरीच्या अभ्यासक्रमात "खेळू करू शिकू" पाठयपुस्तकात समावेश केला असुन मराठी माध्यमाबरोबर हि कविता हिंदी, इंग्रजी, उर्दू गुजराती, कन्नड, सिंधी, तेलगू अशा आठ माध्यमाच्या पाठयपुस्तकात असणार आहे .शालेय अभ्यासक्रमात ग्रामिण भागातील भावना व्यक्त करणारी कविता पाठयपुस्तकात आले याचा आनंद सहकारी शिक्षकांनाही झाला..

Byte__शिक्षक

Byte_शिक्षक

Vo__शाळकरी जीवनात गुरु शिष्याचे नाते अगदी वेगळं असतं याच नात्याला अजुन घट्ट करणारी हि कविता प्रत्येक मुलाच्या मनावर राज्य करणार आहे त्यामुळे आपल्या शाळेतील शिक्षकाने हि कविता तयार केली याचा अभिमान सहकारी शिक्षकांना आहे

Byte__महिला शिक्षक..

End vo__उद्याचं भविष्य घडविणा-या मुलांना या कवितेतुन दिलेले संदेश चिमुकल्या मुलांना एक नवी दिशा देणार हे मात्र नक्की...Body:स्पेशल पँकेज स्टोरी...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.