ETV Bharat / state

पुण्यात अंधांना अनुभवता येणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन - चिंतामणी हसबनीस

गेल्या ५ वर्षांपासून चिंतामणी हसबनीस अंध व्यक्तींना अनुभवता येतील, असे चित्र काढतात. त्यांच्या अशाच चित्रप्रदर्शनाची अनुभूती नुकतीच पुणेकरांना अनुभवायला मिळाली.

अंधांना अनुभवता येतील अशा चित्रांचे प्रदर्शन
author img

By

Published : Jun 13, 2019, 11:17 AM IST

पुणे - अंध व्यक्तींना अनुभवता येणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन शहरात भरवण्यात आले आहे. यावेळी डोळस व्यक्तींसोबतच त्यांनीही या चित्रांचा आनंद घेतला. एवढेच नाही तर त्यांनी चित्रांचे मर्मदेखील समजावून सांगितले.

अंधांना अनुभवता येतील अशा चित्रांचे प्रदर्शन

चित्रकार चिंतामणी हसबनीस यांचे चित्र बघून गाणकोकीळा लतादिदींनी त्यांची पाठ थोपटली होती. सचिन तेंडुलकरनेही स्वचःचे पोर्ट्रेट पाहून चिंतामणींच्या कलेला सलाम ठोकला होता. एवढेच नाही, तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी जन्मांध धृतराष्ट्र आणि डोळ्याला पट्टी बांधलेली गांधारी या दोन्ही अंधासमोर महाभारताचे युद्ध साक्षात उभे करणाऱ्या 'संजया'ची उपमा चित्रकार चिंतामणी यांना दिली आहे. गेल्या ५ वर्षांपासून ते अंध व्यक्तींना अनुभवता येतील, असे चित्र काढतात. त्यांच्या अशाच चित्रप्रदर्शनाची अनुभूती नुकतीच पुणेकरांना अनुभवायला मिळाली.

Intro:mh pun paining exibi for blinds 2019 spl pkg 7201348Body:mh pun paining exibi for blinds 2019 spl pkg 7201348

Anchor
लतादिदींनी ही पेंटिंग्ज पाहून ज्याची पाठ थोपटली. सचिन तेंडुलकरने जेव्हा त्याचं पोर्ट्रेट पाहिलं तेव्हा म्हणाला, "वॉव, ऑस्सम!" अस म्हणाला जन्मांध ध्रुतराष्ट्र आणि डोळ्याला पट्टी बांधलेल्या गांधारी अशा दोन्ही प्रकारच्या अंधांसमोर महाभारताचे युद्ध साक्षात उभं करणाऱ्या 'संजयाची' उपमा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदऱ्यांनी ज्यांना दिली असे चित्रकार चिंतामणी हसबनीस...पुण्यातील वास्तवादी चित्र काढणारे चिंतामणी हे पोट्रेट रेखाटण्यात माहीर आहेत आणि गेल्या 5 वर्षापासून ते अंधाना अनुभवता येतील अशी चित्र काढतायत....त्यांच्या या अनोख्या चित्र प्रदर्शनाची अनुभूती नुकतीच पुणेकरासाठी उपलब्ध झाली होती त्याचा ईटीव्ही भारतच्या दर्शकासाठी एक नजराणा.....

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.