ETV Bharat / state

आमदारसाहेब तुमच्यामागे फिरूनही विकासकामे होत नाहीत, खंद्द्या समर्थकाचा आमदार गोरेंना सवाल - MLA Gore

आज आम्हाला उत्तर द्या, विकासकामे आता तरी करणार का, असा सवालही सातकर यांनी आमदार गोरेंना केला. यामुळे खेड तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.

आमदारसाहेब तुमच्यामागे फिरूनही विकासकामे होत नाहीत, खंद्द्या समर्थकाचा आमदार गोरेंना सवाल
author img

By

Published : Jun 16, 2019, 8:27 AM IST

पुणे - खेड तालुक्यातील अनेक गटांत आणि गणांमध्ये कोट्यवधी रुपयांची कामे झाली. मात्र, आम्ही आजपर्यंत तुमच्या मागे फिरूनही आमच्या वाट्याला विकास कामेच येत नाहीत. तुम्ही दिलेल्या शिफारस पत्रांतही पैसे नसतात, मग तुमच्या मागे फिरून उपयोग काय? आमचीच कामे होत नाहीत, तर बाकीच्यांचं काय? असा सवाल आमदार गोरेंचे खंद्दे समर्थक मारुती सातकर यांनीच गोरेंना केला आहे. विशेष म्हणजे सातकर यांनी भर बैठकीत हा सवाल केला आहे.

आमदारसाहेब तुमच्यामागे फिरूनही विकासकामे होत नाहीत, खंद्द्या समर्थकाचा आमदार गोरेंना सवाल

यावेळी, आज आम्हाला उत्तर द्या, विकासकामे आता तरी करणार का, असा सवालही सातकर यांनी आमदार गोरेंना केला. यामुळे खेड तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. सात जिल्हा परिषद, तीन नगरपरिषद, वारकऱयांचे श्रद्धास्थान आळंदी, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भिमाशंकर असणारा हा विधानसभा मतदार संघ आहे. या मतदार संघात आजपर्यत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. त्यामुळे हुकमी राजकारणाला येथील मतदारांनी रामराम करत नव्याने शिवसेनेचे सुरेश गोरे यांना विधानसभेला संधी दिली. एका तालुक्यात विकासाचे स्वप्न पाहिले. मात्र, आता विरोधाकांऐवजीच खंद्दे समर्थक असणारे कार्यकर्तेच आमदारांवर भर बैठकतच आरोप करू लागले आहेत.

खेड तालुक्यातील गावागावांत झालेली विकास कामे, प्रलंबित कामे, नव्याने करावयाची कामे यासाठी सरपंच ग्रामसेवक व शासकिय आधिकाऱयाची पंचायत समिती सभागृहात दोन दिवसांपासून बैठक सुरू होती. त्यावेळी अनेक गावकारभारी असणाऱया सरपंचांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे चित्र पहायला मिळाले. दुसरीकडे खंद्दे समर्थक असणाऱया कार्यकर्त्यांनेच आमदारसाहेब तुमच्या माध्यमातून माझ्या गावात विकासकामे होत नाहीत, असा थेट आरोप करत आमदार सुरेश गोरेंना घरचा आहेर दिला.

Intro:Anc__खेड तालुक्यातील अनेक गटात गणांमध्ये कोट्यावधी रुपयांची कामे झाली मात्र आम्ही आज पर्यत तुमच्या मागे फिरुनही आमच्या वाट्याला विकामेच येत नसुन तुम्ही दिलेल्या शिफारस पत्रातही पैसे नसतात मग तुमच्या मागे आम्ही फिरुनही काय उपयोग आहे आमचीच कामे होत नाही तर बाकीच्या कार्यकर्त्यांचे काय होत असेल असा खडा सवाल भर बैठकीत आमदार गोरेंचे खंद्दे समर्थक मारुती सातकर यांनी करत आम्हाला आज उत्तर द्या विकासकामे आता तरी करणार का असं खुद्द कार्यकर्त्यानेच आमदार गोरेंना विचारल्याने संपुर्ण खेड तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे....

सात जिल्हा परिषद, तीन नगरपरिषद,वारक-यांचे श्रद्धास्थान आळंदी,बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेले भिमाशंकर असणारा हा विधानसभा मतदार संघ असुन या मतदार संघात आज पर्यत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती त्यामुळे हुकमी राजकारणाला येथील मतदारांनी रामराम करत नव्याने शिवसेनेचे सुरेश गोरेंना विधानसभेला संधी दिली आणि एक तालुक्यात विकासाचं स्वप्न पाहिलं मात्र आता विरोधाकांऐवजीच खंद्दे समर्थक असणारे कार्यकर्तेच आमदारांवर भर बैठकतच आरोप करु लागते...

खेड तालुक्यातील गावागावांत झालेली विकास कामे,प्रलंबित कामे,नव्याने करावयाची कामे यासाठी सरपंच ग्रामसेवसेवक व शासकिय आधिका-याची पंचायत समिती सभागृहात गेल्या दोन दिवसांपासुन बैठक सुरु होती त्यावेळी अनेक गावकारभारी असणा-या सरपंचांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे चित्र पहायला मिळाले तर दुसरीकडे खंद्दे समर्थक असणा-या कार्यकर्त्यांनेच आमदारसाहेब तुमच्या माध्यमातून माझ्या गावात विकासकामे होत नाही असा थेट आरोप करत आमदार सुरेश गोरेंना घरचा आहेर दिला

विकासकामांबाबत आमदारांचे खंद्दे समर्थकच भर बैठकीत आपल्याच नेत्यांना खडेबोल सुनावत असताना विरोध विकामकामांबाबत पुढे जात आहे मात्र आमदार साहेब तुमच्या शिफारसीवरुन आमच्या गावात विकासकामेच होत नाही...मग तुमच्यामागे काय रहायचे असाही यावेळी प्रश्न उपस्थित झालाBody:

...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.