ETV Bharat / state

Oxytocin Injection Manufacturing : ऑक्सिडोसिन इंजेक्शन उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर धाड; 52 लाखांचा माल जप्त - Oxytocin Injection Manufacturing

दूध देणाऱ्या जनावरांचे दूध वाढवण्यासाठी बेकायदेशीरपणे वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिडोसिन औषधाचे उत्पादन (Production of oxytocin drug) करणाऱ्या कारखान्यावर (oxytocin injection manufacturing factory Raid) पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत पाच जणांना अटक (5 arrest Oxytocin Manufacturing case) करण्याबरोबर कारखान्यातून 52 लाख रुपयांचा औषधाचा साठा जप्त (prohibited medicine stock seized) करण्यात आला आहे. (seizure of illegal drug stock), Latest news from Pune, Pune Crime

Oxytocin Injection Manufacturing
ऑक्सिडोसिन इंजेक्शन
author img

By

Published : Nov 7, 2022, 12:57 PM IST

पुणे : दूध देणाऱ्या जनावरांचे दूध वाढवण्यासाठी बेकायदेशीरपणे वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिडोसिन औषधाचे उत्पादन (Production of oxytocin drug) करणाऱ्या कारखान्यावर (oxytocin injection manufacturing factory Raid) पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत पाच जणांना अटक (5 arrest Oxytocin Manufacturing case) करण्याबरोबर कारखान्यातून 52 लाख रुपयांचा औषधाचा साठा जप्त (prohibited medicine stock seized) करण्यात आला आहे. (seizure of illegal drug stock), Latest news from Pune, Pune Crime

ऑक्सिडोसिनचा वापर आणि घातक परिणाम- ऑक्सिडोसिन हे एक हार्मोन आहे. प्रसुती दरम्यान महिलांना हे इंजेक्शन दिले जाते. हे लाईफ सेविंग ड्रग म्हणूनही ओळखले जाते. त्याचा वापर केल्याने जनावरांकडून दूध जास्त मिळते; परंतु असे इंजेक्शन दिलेल्या जनावरांचे दूध पिल्याने अनेक रोगांना आमंत्रण मिळू शकते. शरीरातील रोगप्रतिकार क्षमता कमी होऊ शकते. श्रवण कमजोरी दृष्टिहिनता, पोटांचे आजार होण्याची शक्यता आहे. जनावरांवरही या इंजेक्शनचा विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या इंजेक्शनवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

पत्र्याच्या शेडमध्ये इंजेक्शनचे उत्पादन- कलवड वस्तीतील एका पत्र्याच्या शेडमध्ये इंजेक्शनचे उत्पादन करण्यात येत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे हवलदार पवार यांना मिळाली. त्यानुसार पथकाने अन्न व औषध प्रशासनाला याची माहिती देऊन या पत्राच्या शेडवर छापा घातला. तेव्हा तेथे इंजेक्शनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जात असल्याचे दिसून आले.

चार जणांनी अटक- याप्रकरणी समीर कुरेशी (वय 29), विश्वजीत जाना मंगलगिरी (वय 27), सत्यजित मुंडल, श्रीमंत हलवर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बाबुभाई उर्फ अल्लाउद्दीन यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. याबाबत औषध निरीक्षक सुहास तानाजी सावंत यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.