ETV Bharat / state

दौंडमध्ये ट्रक आणि दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार - दौंडमध्ये ट्रक आणि दुचाकीचा अपघात न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी (एम एच १६ ए एक्स ३२४८) एमआयडीसीमधून पाटस दिशेकडे जात असताना ट्रकला जाऊन धडकली. अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला हेंकल कंपनीच्या रुग्णवाहिकेने दौंड येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

ट्रक आणि दुचाकीचा अपघात ,दुचाकी स्वार ठार
author img

By

Published : Nov 6, 2019, 7:43 PM IST

दौंड - कुरकुंभमधील औद्योगिक वसाहतीतील हेंकल कंपनीसमोर एक दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - तीस हजारी प्रकरण : केंद्रीय गृहमंत्रालयाची स्पष्टीकरण मागणारी याचिका रद्द

मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी (एम एच १६ ए एक्स ३२४८) एमआयडीसीमधून पाटस दिशेकडे जात असताना ट्रकला जाऊन धडकली. अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला हेंकल कंपनीच्या रुग्णवाहिकेने दौंड येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. कुरकुंभ पोलीस ठाण्याचे हवालदार पंडित मांजरे, दत्तात्रय चांदणे यांनी घटनास्थळी पाहणी करून ट्रकचालकाला ताब्यात घेतले. मृत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव मात्र समजू शकले नाही.

Intro:Body:ट्रक आणि दुचाकीचा अपघात ,दुचाकी स्वार ठार
दौंड

दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतीतील रोडवर हेंकल कंपनी समोर दुचाकी व ट्रक चा भीषण अपघात होऊन यामध्ये एका दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. या अपघातातील मयत दुचाकी स्वराचे नाव समजू शकले नाही .

मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी ( एम एच १६ ए एक्स ३२४८ ) ही दुचाकी एम आयडीसी मधून पाटस दिशेकडे जात असताना अचानक ट्रक ( एम एच १२ डी जी ६३२८ ) हेंकल कंपनी कडे वळल्याने दुचाकी ट्रकच्या टायर ला धडकून दुचाकी ट्रकच्या खाली जाऊन अडकली . सदर दुचाकी स्वाराला धडक लागल्याने त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती . त्याला हेंकल कंपनीच्या रुग्णवाहिकेनी दौंड येथील रुग्णालयात नेहण्यात आले . रुग्णालयात उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

घटनास्थळी कुरकुंभ पोलीस स्टेशन चे हवालदार पंडित मांजरे, दत्तात्रय चांदणे यांनी येऊन घटनास्थळी पाहणी करून ट्रकला ताब्यात घेतले व पुढील तपास कुरकुंभ पोलीस करत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.