ETV Bharat / state

भिमाशंकर चरणी महाशिवरात्री निमित्त शासकीय महापूजा संपन्न

महाशिवरात्रीनिमित्त भिमाशंकर चरणी महाभिषेक झाल्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले.

official Maha Puja performed in bhimashankar on the occasion of mahashivratri
भिमाशंकर चरणी महाशिवरात्री निमित्त शासकीय महापुजा संपन्न
author img

By

Published : Feb 21, 2020, 4:09 AM IST

Updated : Feb 21, 2020, 7:22 AM IST

पुणे - बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भिमाशंकर येथे महाशिवरात्रीनिमित्त रात्री बारा वाजता शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी शिवलिंगाला अभिषेक करण्यात आला. कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार दिलीप मोहिते, देवस्थानचे अध्यक्ष सुरेश चौधरी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

भिमाशंकर चरणी महाशिवरात्री निमित्त शासकीय महापुजा संपन्न

महाशिवरात्रीनिमित्त भिमाशंकर चरणी महाभिषेक झाल्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले. हर हर महादेव, जय जय भोलेनाथच्या जयघोषाने भीमाशंकर परिसर दणाणून गेला. भिमाशंकर परिसरात देशभरातून अनेक भाविक मोठ्या संख्येने आले आहेत. रात्रीपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Last Updated : Feb 21, 2020, 7:22 AM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.