ETV Bharat / state

'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील'

author img

By

Published : Dec 14, 2019, 3:15 PM IST

Updated : Dec 14, 2019, 3:20 PM IST

गेल्या नोव्हेंबर महिन्यात अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडल्या. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिन्ही नेते एकत्र आले आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. आता आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. 5-6 खाते एकटा व्यक्ती सांभाळू शकत नाही. त्यामुळे माध्यमामंध्ये ज्या काही अफवा किंवा बातम्या सुरू आहेत त्यामुळे महाविकास आघाडीची भूमिका अधिवेशनानंतर स्पष्ट होईल, असल्याचेही त्यांनी सांगितले.

ajit pawar
अजित पवार

पुणे - सध्या जे खातेवाटप झाले आहे, ते फक्त नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले आहे, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले. तसेच आता सरकारमधील सहाही व्यक्ती अनुभवी आहेत. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनानंतर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कर्ज माफी संदर्भात विधिमंडळात निर्णय घेतला जातो, आधीच सरकारवर पावणे सात लाख कोटीच कर्ज आहे. या सगळ्या बाबी पाहून अभ्यास करून शेतकरी कर्ज माफी केली जाईल, असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच पवार शहरात आले. यावेळी हॉटेल ग्रँड एक्झाटिकामध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पत्रकारांशा संवाद साधताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार.

हेही वाचा - मंत्रिपद घेवून भगवानगडावर या; नामदेव महाराज शास्त्रींचे धनंजय मुंडेंना निमंत्रण

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, गेल्या नोव्हेंबर महिन्यात अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडल्या. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिन्ही नेते एकत्र आले आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. आता आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. 5-6 खाते एकटा व्यक्ती सांभाळू शकत नाही. त्यामुळे माध्यमामंध्ये ज्या काही अफवा किंवा बातम्या सुरू आहेत त्यामुळे महाविकास आघाडीची भूमिका अधिवेशनानंतर स्पष्ट होईल, असल्याचेही त्यांनी सांगितले.

नागपूर अधिवेशनाला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड बद्दल बोलताना ते म्हणाले, शहराने आम्हाला खूप सहकार्य केले आणि त्यामुळेच आमचे 10 आमदार निवडून आले. शहराने पक्षाला ताकद दिली. गेल्या 20 वर्षांपासून मी शहराचे नेतृत्व केले आहे. शहरात मेट्रोचे काम, कचऱ्याची समस्या सोडविण्यावर पालकमंत्र्यांना भूमिका बजवावी लागेल, असेही त्यांनी सांगितले. यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Intro:mh_pun_01_av_ajit pawar_mhc10002Body:mh_pun_01_av_ajit pawar_mhc10002

Anchor:- सत्ता स्थापन झाल्यानंतर आज पहिल्यांदा अजित पवार हे पिंपरी चिंचवड शहरात आले. त्यांचं जोरदार स्वागत देखील करण्यात आल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार प्रयत्नशील असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज पिंपरी-चिंचवड शहरात जंगी स्वागत करण्यात आले. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ते पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले.पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अजित पवारांच्या उपस्थित एका बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांशी अजित पवार यांनी संवाद साधला.

कर्ज माफी संदर्भात विधिमंडळात निर्णय घेतला जातो, आधीच सरकार वर पावणे सात लाख कोटी च कर्ज आहे या सगळ्या बाबी पाहून अभ्यास करून शेतकरी कर्ज माफी केली जाईल अस अजित पवारांनी म्हटलं आहे. मंत्रिमंडळाचा पुढील विस्तार डिसेंबर पर्यंत होणार असल्याचं देखील अजित पवारांनी म्हटलय आता ज्याणा ज्यांना मंत्रीपद मिळाली आहे ते सर्व अनुभवी आहेत अस ते म्हणाले आहेत. दरम्यान, आत्ता जे खाते वाटप झाले आहे ते काही काळा पुरत आहे. सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, मागच्या पाच वर्षांच्या सरकार च्या काळात होते. भुजबळ, जयंत पाटील, नितीन राऊत, बाळासाहेब थोरात हे पूर्वी आघाडीच सरकार होत त्यावेळी काही जनांनी दहा आणि पंधरा वर्षे काम केलेले आहे.

बाईट:- अजित पवार- माजी उपमुख्यमंत्रीConclusion:
Last Updated : Dec 14, 2019, 3:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.