ETV Bharat / state

पवारांना ईडीची नोटीस; संतापलेल्या राष्ट्रवादीकडून आज बारामती बंद, पुण्यात निदर्शने करणार - शरद पवारांना ईडीची नोटीस

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात शरद पवारांचे नाव सूडबुद्धीने घालण्यात आले आहे, गेल्या काही दिवसापासून शरद पवार यांनी सरकारच्या विरोधात रान उठवले आहे. त्यांच्या प्रचारसभांना जनतेचा मिळणारा प्रतिसाद पाहून सरकारने सूडबुद्धीने ईडीला हाताशी धरुन ही नोटीस पाठवली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

शरद पवार
author img

By

Published : Sep 25, 2019, 7:45 AM IST

Updated : Sep 25, 2019, 8:14 AM IST

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्या विरोधात ईडीकडून नोटीस काढण्यात आली आहे. या कारवाईमुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज(बुधवारी) पुण्यात निदर्शन आंदोलने केली जाणार आहेत. तर शरद पवारांचे बारामती शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे सरकार सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे.

प्रदिप गारटकर - राष्ट्रवादी पुणे जिल्हाध्य़क्ष

हेही वाचा - माझ्यावर ईडीने गुन्हा दाखल केला असेल तर त्याचे स्वागत - पवार

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात शरद पवारांचे नाव सूडबुद्धीने घालण्यात आले आहे, गेल्या काही दिवसापासून शरद पवार यांनी सरकारच्या विरोधात रान उठवले आहे. त्यांच्या प्रचारसभांना जनतेचा मिळणारा प्रतिसाद पाहून सरकारने सूडबुद्धीने ईडीला हाताशी धरुन ही नोटीस पाठवली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी बारामती बंद पुकारण्यात आला आहे. तर पुण्यातल्या मंडई येथे शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निदर्शने केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी दिली.

हेही वाचा - काय आहे शिखर बँक घोटाळा?

Intro:पवारांना ईडीची नोटीस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापBody:mh_pun_02_ncp_on_ed_action_avb_7201348

Anchor
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्या विरोधात ईडी कडून काढण्यात आलेल्या नोटिसी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस कडून बुधवारी पुण्यात आंदोलन निदर्शने केली जाणार आहेत तर शरद पवारांचे बारामती शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे हे सरकार सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात शरद पवारांचे नाव सूडबुद्धीने घालण्यात आले आहे, गेल्या काही दिवसापासून शरद पवार यांनी सरकारच्या विरोधात रान उठवले असून जनतेचा मिळणारा प्रतिसाद पाहून सरकार ने सूडबुद्धीने ईडी ला हाताशी धरुन ही नोटीस पाठवली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय बुधवारी बारामती बंद तर पुण्यातल्या मंडई येथे शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निदर्शने केली जाणार आहेत...
Byte प्रदीप गारटकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसConclusion:
Last Updated : Sep 25, 2019, 8:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.