ETV Bharat / state

Navale Bridge Accident : नवले पुलाबाबत प्रशासनाची एकही बैठक नाही - आमदार भीमराव तापकीर

नवले पुलावर झालेल्या अपघाताच्या तपासात मोठा खुलासा (Navale Bridge Accident in Pune) झाला. कंटेनरचे ब्रेक फेल नसल्याचे तपासात उघड झाले असून गाडी न्यूट्रल करून उतारावर इंजिन बंदकरून आणल्याने हा प्रकार घडला आहे. फक्त अपघात झाला की बैठका होतात. परंतु या वेळोवेळी बैठक आयोजित केली गेली पाहिजे.असे, आमदार भीमराव तापकीर ( MLA Bhimrao Tapkir ) यांनी सांगितल आहे.

author img

By

Published : Nov 21, 2022, 4:36 PM IST

Navale Bridge Accident
नवले पुलाबाबत प्रशासन

पुणे - नवले ब्रीजवर कडाक्याच्या थंडीत रविवारी मालवाहू ट्रकने अक्षरश: अपघाताचे तांडव ( Navale Bridge Accident ) केले. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकच्या (क्रमांक एपी टीई 5858 ) चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने तेथून जाणाऱ्या एकेका वाहनाला उडवत अजस्त्र ट्रक पुढे जात ( Accident on Navale bridge in Pune ) होता. अनेक कार खेळण्याप्रमाणे चिरडून टाकत पुढे जाणारा हा ट्रक 47 हून अधिक कार, रिक्षांचा चेंदामेंदा करून ( 47 cars accident on Navale bridge ) थांबला.

नवले पुलाबाबत प्रशासनाची एकही बैठक नाही

नवले ब्रीजवर प्रशासनाने केली पाहणी - झालेल्या या अपघातानंतर आज प्रशासनाच्या वतीने पाहणी करण्यात आली आहे. वाहतूक डीसीपी, एनएचआयएचे अधिकारी, स्थानिक आमदारांनी या रस्त्याची पाहणी केली. हा अपघात का झाला याचा तपास ( Navale Bridge Accident in Pune investigation ) सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. बाहेरून येणाऱ्या ट्रकचा वेग कमी करणे हे महत्त्वाचं आहे.

ट्रकचे इंजिन बंद - नवले पुलावर (Navale Bridge Accident in Pune) ) झालेल्या अपघाताच्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. कंटेनरचे ब्रेक फेल नसल्याच तपासात उघड झाले आहे. ट्रकचे इंजिन बंद करुन उतारावर ट्रक चालवल्याने हा प्रकार घडला आहे. अशी माहिती यावेळी ट्रॅफिक डीसीपी विजय मगर यांनी दिली आहे.

प्रशासन तसेच लोकप्रतिनिधीची होणार बैठक - जेव्हा जेव्हा नवले ब्रीजवर अपघात झाले. तेव्हा तेव्हा सर्व अधिकारी एकत्र येतात. फक्त अपघात झाला की बैठका होतात. परंतु या वेळोवेळी बैठक आयोजित केली गेली पाहिजे. जेव्हा बैठका होतात तेव्हा आम्हाला बोलावलं जातं नाही. मला तर अस वाटत आहे की या बैठका होतात की नाही यात शंका आहे.

प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी बरोबर बैठक - या भागात चेक पोस्ट होणे खूपच गरजेचे आहे असे आमदार भीमराव तापकीर यांनी सांगितल आहे. या परिसरात अतिरिक्त सर्व्हिस रोड तसेच वाहतूक कशी कमी कराता येईल यासाठी प्रयत्न केल जाणार आहे. आज नॅशनल हायवे, स्थानिक प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींच्या बरोबर बैठक आयोजित करण्यात आली आहे असे यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त कुणाल खेमनर यांनी सांगितल आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.