ETV Bharat / state

कोथरुडची जनता जावयाचा पाहुणचार करेल, मात्र घरजावई करुन घेणार नाही -किशोर शिंदे

author img

By

Published : Oct 3, 2019, 4:59 PM IST

'कोथरुड विधानसभा मतदार संघातील लढत अत्यंत चांगल्या प्रकारे होणार आहे. मी नेता विरुद्ध कार्यकर्ता अशी ही लढत मानतो. मी इथला स्थानिक उमेदवार आहे. यापूर्वी दोन निवडणुका लढवल्या आहेत.' असे किशोर शिंदे म्हणाले.

किशोर शिंदे

पुणे- "कोथरुडची जनता सुज्ञ आहे. ते जावयाचा पाहुणचार करतील मात्र, त्यांना घरजावई करुन घेणार नाहीत," असे वक्तव्य कोथरुडमधील मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांनी केले आहे. बुधवारी चंद्रकांत पाटील यांनी आयात उमेदवार विषयावर 'मी परका नसून पुण्याचा जावई आहे' असे वक्तव्य केले होते. त्याला आता शिंदेंनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्या शुक्रवारी शक्तिप्रदर्शन करुन ते अर्ज भरणार आहेत.

किशोर शिंदे

हेही वाचा- राज्यात भाजप व शिवसेनेच्या विरुद्ध जनतेचा मोठा क्रोध : दिलीप वळसे-पाटील

'कोथरुड विधानसभा मतदार संघातील लढत अत्यंत चांगल्या प्रकारे होणार आहे. मी नेता विरुद्ध कार्यकर्ता अशी ही लढत मानतो. मी इथला स्थानिक उमेदवार आहे. यापूर्वी दोन निवडणुका लढवल्या आहेत. मतदान हे गुप्त असते. तसेच लोकांचे मनही गुप्त असते. ते त्यांना हव्या असलेल्या व्यक्तीलाच मतदान करतात. कोथरुडची जनता सुज्ञ आणि सुशिक्षित आहे. त्यांना जावयाचा पाहुणचार कसा करायचा हे माहिती आहे. खायला वगैरे घालून पाठवून देतील. पण घरजावई पद्धत आमच्याकडे नाही,' असे किशोर शिंदे म्हणाले.

Intro:कोथरूडची जनता सूज्ञ... ते जावयाचा पाहुणचार करतील मात्र घरजावई करून घेणार नाहीत...कोथरूडमधील मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांचे वक्तव्य

कोथरूडची जनता सुज्ञ आहे, ते जावयाचा पाहुणचार करतील मात्र त्यांना घरजावई करून घेणार नाहीत असे वक्तव्य कोथरूडमधील मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांनी केले आहे. बुधवारी चंद्रकांत पाटील यांनी आयात उमेदवार विषयावर 'मी परका नसून पुण्याचा जावई आहे' असे वक्तव्य केले होते. त्याला आता शिंदेंनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्या शुक्रवारी शक्तिप्रदर्शन करून ते अर्ज भरणार आहेत..Body:किशोर शिंदे म्हणाले कोथरूड विधानसभा मतदार संघातील लढत अत्यंत चांगल्या प्रकारे होणार आहे. मी ही नेता विरुद्ध कार्यकर्ता अशी लढत मानतो. मी इथला स्थानिक उमेदवार आहे, यापूर्वी दोन निवडणुका लढवल्या आहेत. मतदान हे गुप्त असते तसेच लोकांचे मनही गुप्त असते. ते त्यांना हव्या असलेल्या व्यक्तीलाच मतदान करतात. कोथरूडची जनता सुज्ञ आणि सुशिक्षित आहे. त्यांना जावयाचा पाहुणचार कसा करायचा हे माहिती आहे.खायला वगैरे घालून पाठवून देतील.पण घरजावई पद्धत आमच्याकडे नाही.Conclusion:...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.