ETV Bharat / state

पुण्यात घरफोडी करणाऱ्या टोळीला हिंजवडी पोलिसांनी केले जेरबंद - चोरटे पोलिसांनी पकडले पुणे बातमी

दरोडेखोरांनी बेंगलोर-मुंबई मार्गावरील टॉयेटो शोरुम, ऑडी शोरुम, मारुती सुझुकी शोरुम, अशा १२ ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत.

घरफोडी करणाऱ्या टोळीला हिंजवडी पोलिसांनी केले जेरबंद
author img

By

Published : Nov 7, 2019, 6:58 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात घरफोड्या करणाऱ्या तीन जणांच्या टोळीच्या हिंजवडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. नारायण जालिंदर कानडे (वय २१), रोहित शिंदे, प्रसाद शिंदे अशी घरफोड्या करणाऱ्या टोळीतील सदस्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 2 लाख 25 हजारांचा घरफोडीतील ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्याकडून एकून १२ गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे.

घरफोडी करणाऱ्या टोळीला हिंजवडी पोलिसांनी केले जेरबंद

हेही वाचा- वन्य हत्ती विरुद्ध माणूस संघर्ष : आसाममधील 'या' तरुणाने शोधला अनोखा उपाय... आता हत्तीही खूश आणि शेतकरीही!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार नारायण जालिंदर कानडे याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली. त्याने बेंगलोर-मुंबई मार्गावरील टॉयेटो शोरुम, ऑडी शोरुम, मारुती सुझुकी शोरुम, अशा १२ ठिकाणी त्याने व साथीदार प्रसाद शिंदे, निखिल थोरात, रोहित शिंदे, किरण बोत्रे, इम्रान सय्यद यांनी चोरी केल्याची कबुली दिली. पैकी, आरोपी रोहित आणि प्रसाद यांना अटक करुन त्यांच्याकडून घरफोडीतील चोरीचे २ लाख २५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. हिंजवडी, पौड, सिंहगड, चंदननगर, भारती विद्यापीठ, लोणीकंद, या पोलीस ठाण्याच्या परिसरात आरोपीनी घरफोड्या केल्या आहेत.

सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, गुन्हे पोलीस निरीक्षक अजय जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक गिझे, वरुडे, महेश वायबसे, पोलीस कर्मचारी बाळकृष्ण शिंदे, किरण पवार, नितीन पराळे, अतिक शेख, कुणाल शिंदे, विवेक गायकवाड, हनुमंत कुंभार, रितेश कोळी, आकाश पांढरे, विकी कदम यांनी केली आहे.

Intro:mh_pun_04_av_theft_mhc10002Body:mh_pun_04_av_theft_mhc10002

Anchor:- पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोड्या करणाऱ्या तीन जनांच्या टोळीच्या हिंजवडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. नारायण जालिंदर वय-२१, रोहित शिंदे, प्रसाद शिंदे अशी घरफोड्या करणाऱ्या टोळीतील सदस्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन लाख पंचवीस हजारांचा किंमतीचा घरफोडीतील ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. ऐकून १२ गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार नारायण जालिंदर कानडे वय-२१ रा.बावधान याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने बेंगलोर-मुंबई मार्गावरील टॉयेटो शोरूम, ऑडी शोरूम, मारुती सुझुकी शोरूम, अश्या १२ ठिकाणी त्याने व साथीदार प्रसाद शिंदे, निखिल थोरात, रोहित शिंदे, किरण बोत्रे, इम्रान सय्यद यांनी चोरी केल्याची कबुली दिली. पैकी, आरोपी रोहित आणि प्रसाद यांना अटक करून त्यांच्याकडून घरफोडीतील चोरीचे २२५२०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. हिंजवडी, पौड, सिंहगड, चंदननगर, भारती विद्यापीठ, लोणीकंद, या पोलीस ठाण्याच्या परिसरात आरोपीनी घरफोड्या केल्या आहेत.

सदर ची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, गुन्हे पोलीस निरीक्षक अजय जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक गिझे, वरुडे, महेश वायबसे, पोलीस कर्मचारी बाळकृष्ण शिंदे, किरण पवार, नितीन पराळे, अतिक शेख, कुणाल शिंदे, विवेक गायकवाड, हनुमंत कुंभार, रितेश कोळी, आकाश पांढरे, विकी कदम यांनी केली आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.