ETV Bharat / state

सह्याद्रीच्या रांगेमध्ये पावसाची दमदार बँटिंग; घोड आणि भीमा नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या - heavy rain

उत्तर पुणे जिल्ह्यात पावसाने जोरदार बँटींग सुरु केली आहे. त्यामुळे खरीपाच्या पिकांची वाढ जोमात होत आहे. तसेच घोड नदी, भीमा नदी या दोन्ही नद्या भरुन वाहत आहेत. यामुळे बळीराजा सुखावला आहे.

सह्याद्रीच्या रांगेमध्ये पावसाची दमदार बँटिंग; घोड आणि भीमा नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या
author img

By

Published : Jul 26, 2019, 3:20 AM IST

पुणे - माहिनाभरापूर्वी शिरुर तालुक्यात सर्वाधिक दुष्काळाच्या झळा नागरिकांसह जनावरांना सहन कराव्या लागल्या होत्या. शिरुर तालुक्यातुन जाणाऱ्या घोड आणि भीमा या नद्या तर कोरड्या पडल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसात सह्याद्रीच्या रांगेमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. त्या कारणाने घोड व भीमा या दोन्ही नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. यामुळे नद्याकाठच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

सह्याद्रीच्या रांगेमध्ये पावसाची दमदार बँटिंग; घोड आणि भीमा नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या

पावसाळ्याच्या सुरुवातीला शिरुर तालुक्यात पावसाने दडी मारली होती. यामुळे नागरिकांचे डोळे पाण्यासाठी आभाळाकडे लागले होते. तर खरीप हंगामाची पेरणी झाल्याने पिके संकटात आली होती. यासाठी चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातुन पाण्याचा विसर्ग शिरुर तालुक्यासाठी करण्यात आला होता. मात्र त्यानंतर पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली.

Intro:Anc_पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात सर्वाधिक दुष्काळी झळा नागरिकांसह जनावरांना सहन कराव्या लागल्या होत्या शिरुर तालुक्यातुन जाणारी घोडनदी व भिमानदी कोरडी ठाण पडली होती मात्र गेल्या महिन्याभरा पासुन सह्याद्री रांगांमध्ये पाऊसाचा जोर वाढल्याने घोडनदी व भिमानदी खळखळून वाहु लागली आहे त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे

पाऊसाची सुरुवात होऊनही शिरुर तालुक्यात नागरिकांचे डोळे पाण्यासाठी आभाळाकडे लागले होते खरीप हंगामाची पेरणी झाल्याने पिके संकटात आली होती यासाठी चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातुन पाण्याचा विसर्ग शिरुर तालुक्यासाठी करण्यात आला आहे मात्र सध्या मुबलक पाऊसाने घोडनदी खळखळून वाहु लागली आहे त्यामुळे ओढे नाले,तलाव भरले आहेत.

उत्तर पुणे जिल्ह्यात आज पासुन पाऊसाने जोरदार बँटींग सुरु केली आहे त्यामुळे खरीपाच्या पिकांसाठी वरुणराजा सोबत घोडनदी,भिमानदीही बळीराजावर मेहरबान झाली असून या दोन्ही नद्या ही खळखळून वाहत आहे.Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.