ETV Bharat / state

जुन्नरमध्ये लग्न घरासह अन्य तीन घरांना आग.. गृहोपयोगी सामान जळून खाक - पुण्यात आग

हिवरे तर्फे नारायणगाव येथील गंगूबाई दुधवडे, सयाजी मधे, सिंधूबाई मेंगाळ, बबन पथवे यांच्या घरांना आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. चारही घरे आगीत जळून खाक झाली.

junnar
hiware tarfe
author img

By

Published : Dec 11, 2019, 11:22 AM IST

पुणे- जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील देवजाळी येथे इतर तीन घरांसह लग्न घरात अचानक आग लागून घरगुती साहित्य जळून खाले. मात्र, यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

हिवरे तर्फे नारायणगाव येथील घरे आगीत जळून खाक

हिवरे तर्फे नारायणगाव येथील गंगूबाई दुधवडे, सयाजी मधे, सिंधूबाई मेंगाळ, बबन पथवे यांच्या घरांना आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. चारही घरे आगीत जळून खाक झाली. यामध्ये सयाजी मधे यांच्या कुटुंबातील छकुली मधे या मुलीचे 12 डिसेंबरला लग्न असल्याने घरात लग्नाचा बस्ता, बाजार साहित्य, मुलीचे दागिने, कुटुंबातील संसारपयोगी वस्तू आगीत जळून खाक झाल्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, चारही घरे आगीत जळून खाक झाली.

दरम्यान, ग्रामपंचायतच्या माध्यमातून चारही कुटुंबात संसारोपयोगी साहित्य आणून देण्याचे आश्वासन देण्यात आले असून सयाजी मधे यांच्या मुलीच्या लग्नातील इतर खर्च आमदार अतुल बेनके यांच्या माध्यमातून केला जाणार आहे.

Intro:Anc_जुन्नर तालुक्यातील हिवरे तर्फे नारायणगाव येथिल देवजाळी येथे इतर तीन घरांसह लग्न घरात अचानक आग लागुन घरगुती साहित्यासह लग्न साहित्य जळुन खाक झाल्याची घटना आज घडली आहे मात्र कुठलीच जिवीत हानी झाली नाही

हिवरे तर्फे नारायणगाव येथील गंगूबाई दुधवडे, सयाजी मधे, सिंधूबाई मेंगाळ, बबन पथवे ठाकर समाजातील चार घरांना आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली चारही घरे आगीत जळुन खाक झाली यामध्ये सयाजी मधे यांच्या कुटुंबातील कु.छकुली मधे या मुलीचं 12 डिसेंबर ला लग्न असल्याने घरात लग्नाचा बस्ता, बाजार साहित्य, मुलीचे डाग, कुटुंबातील संसारपयोगी वस्तू आगीत जळून खाक झाल्या आहेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात प्रयत्न करण्यात आले मात्र चारही घरे आगीत जळुन खाक झाली..

दरम्यान ग्रामपंचायतच्या माध्यमातून चारही कुटुंबात संसारोपयोगी साहित्य देण्याचे कबुल केले असुन सयाजी मधे यांच्या मुलीच्या लग्नातील इतर खर्च आमदार अतुल बेनके यांच्या माध्यमातून केला जाणार आहे.Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.