ETV Bharat / state

पुणे रेल्वे स्थानकावरून 22 लाख रुपये किमतीचे चरस जप्त; एकाला अटक

चमनलाल सोनी हा संशयास्पद अवस्थेत फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता एका पाकीटात 7 किलो 600 ग्राम चरस आढळले. न्यायालयाने त्याला 4 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

author img

By

Published : Oct 27, 2019, 9:56 PM IST

पुणे रेल्वे स्थानकावरून 22 लाख रुपये किमतीचे चरस जप्त

पुणे - रेल्वे स्थानकावर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका व्यक्तीच्या ताब्यातून साडेसात किलो अंमली पदार्थ (चरस) जप्त करण्यात आले आहे. या अंमली पदार्थाची किंमत 22 लाख 74 हजार रुपये इतकी आहे. चमनलाल हरिराम सोनी (वय 34) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंह गौड यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहमार्ग पोलीस स्टेशनचे कर्मचारी संतोष लाखे, माधव केंद्रे, संजय सोनवणे हे 26 ऑक्टोबर रोजी रेल्वे स्थानकावर गस्त घालत असताना त्यांना आरोपी चमनलाल सोनी हा संशयास्पद अवस्थेत फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता एका पाकीटात 7 किलो 600 ग्राम चरस आढळले.

हेही वाचा - बेकायदा फटाके विक्रेत्यांची पत्रकारांना मारहाण; पोलिसांची बघ्याची भूमीका

पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 4 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंह गौड करत आहेत..

Intro:पुणे रेल्वे स्थानकावरून 22 लाख रुपये किमतीचे चरस जप्त, एकाला अटक

पुणे रेल्वे स्थानकावर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका व्यक्तीच्या ताब्यातून साडेसात किलो अंमली पदार्थ (चरस) जप्त करण्यात आले आहे..या अंमली पदार्थाची किंमत 22 लाख 74 हजार रुपये इतकी आहे. चमनलाल हरिराम सोनी (वय 34) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Body:लोहमार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंह गौड यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहमार्ग पोलीस स्टेशनचे कर्मचारी संतोष लाखे, माधव केंद्रे, संजय सोनवणे हे 26 ऑक्टोबर रोजी रेल्वे स्थानकावर गस्त घालत असताना त्यांना आरोपी चमनलाल सोनी हा संशयास्पद अवस्थेत फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता एका पॅकेटमध्ये 7 किलो 600 ग्राम चरस आढळले.

Conclusion:पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 4 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंह गौड करीत आहेत..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.