ETV Bharat / state

कोरेगाव भिमा येथील शौर्यदिनाचा सोहळा ड्रोन कॅमेऱ्याच्या नजरेतून - शौर्यदिन सोहळा

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भिमा येथे असणाऱ्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून भीम अनुयायी याठिकाणी येत असतात. या वर्षीचा हा सोहळा ड्रोन कॅमेऱ्यातून टिपण्यात आला आहे.

Drone camera capture all event of shourya din Ceremony
ड्रोन कॅमेऱ्याच्या नजरेतुन कोरेगाव भिमा येथील शौर्यदिनाचा सोहळा
author img

By

Published : Jan 1, 2020, 8:21 PM IST

पुणे - कोरेगाव भीमा येथे 202 वा शौर्यदिन साजरा होत असताना देशभरातून २० लाखांपेक्षा जास्त अनुयायी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आले होते. नवीन वर्षाच्या सुरुवातीचा हा सोहळा पाहण्यासाठी अनेक भीम अनुयायी याठिकाणी दाखल झाले. या संपूर्ण परिसराचा नजारा ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपण्यात आला आहे.

ड्रोन कॅमेऱ्याच्या नजरेतुन कोरेगाव भिमा येथील शौर्यदिनाचा सोहळा...

हेही वाचा... देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला अर्थमंत्री जयंत पाटलांचे जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले...

नवीन वर्षाची सुरुवात ही कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभावर विद्युतरोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजीने करण्यात आली. फुलांच्या माळांनी सजवलेला विजयस्तंभ आणि भक्तिमय वातावरणामध्ये दिवसभर फुलून गेलेला परिसर. यामध्ये लहान मोठे सर्वच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा... काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आमदार संग्राम थोपटे यांच्या फोटोला फासले काळे

यावर्षीची गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना गर्दीचा सामना करावा लागू नये, यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गाड्यांची पार्किंगची सोय केली होती. तसेच भाविकांना ये-जा करण्यासाठी बसची सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे या परिसरात होणारी गर्दी चांगल्या नियोजनामुळे आटोक्यात आली. त्यामुळे हा शौर्य दिनाचा सोहळा व्यवस्थित पार पाडला

हेही वाचा... दृष्टीहीन व्यक्तींसाठी आरबीआयचे अॅप; नोटांची सत्यता पटविण्याकरता होणार मदत

दोनशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाची प्रेरणा घेऊन या ठिकाणी येणारा प्रत्येक अनुयायी उत्साही वातावरणामध्ये विजयस्तंभाला सलामी देत होता. प्रचंड गर्दी असतानाही उत्साही वातावरणाने हा संपूर्ण परिसर अगदी फुलून गेला होता. या परिसराला एखाद्या जत्रेचे स्वरूप आले होते.

Intro:Anc__ कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभावर 202 वा शौर्य दिन साजरा होत असताना देशभरातून वीस लाखापेक्षा जास्त अनुयायी मानवंदना देण्यासाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला दाखल झाले हा संपूर्ण परिसराचा नजरा ड्रोनच्या माध्यमातून टिपलाय..

नवीन वर्षाची सुरुवात ही कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभावर विद्युतरोषणाई फटाक्यांची आतिषबाजी आणि फुल माळांनी सजलेला विजय स्तंभ असा आगळा वेगळा हा परिसर भक्तिमय वातावरणामध्ये दिवसभर फुलून गेला होता यामध्ये लहान मुले, महिला, नागरिक, वयोवृद्ध नागरिक असे सर्व मोठ्या संख्येने विजयी स्तंभावर मानवंदना देण्यासाठी येत होते

यावर्षीची गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाच्यावतीने नागरिकांना गर्दीचा सामना करावा लागू नये यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गाड्यांची पार्किंग व भाविकांना ये-जा करण्यासाठी बसची सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती त्यामुळे या परिसरात होणारी गर्दी ही चांगल्या नियोजनामुळे आटोक्यात येऊन हा शौर्य दिनाचा सोहळा व्यवस्थित पार पाडला

दोनशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाची प्रेरणा घेऊन या ठिकाणी येणारा प्रत्येक अनुयायी उत्साही वातावरणामध्ये विजयस्तंभाला सलामी देत होता प्रचंड गर्दी असतानाही उत्साही वातावरणामध्ये हा संपूर्ण परिसर अगदी फुलून गेला होता व या परिसराला जत्रेचे प्रमाणे स्वरूप ग्रुप तयार झाले होते येथे येणाऱ्या भाविकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांचे पुस्तके कपडे विविध खेळण्यांच्या वस्तू अल्पदरात विक्रीसाठी ठेवण्यात आली होती त्यामुळे मानवंदना दिल्यानंतर या परिसरातील दुकाने फुलून गेली होतीBody:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.