ETV Bharat / state

'देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार' - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रकरण

महायुतीने गेल्या ५ वर्षात अत्यंत चांगला कारभार केला आहे. तो जनतेने मान्य केला आहे. जनतेने मताच्या स्वरुपात राजमान्यता दिली आहे. त्यामुळे असणार्‍या मतभेदांवर तोडगा काढून देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन करतील, असा विश्वास खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Oct 30, 2019, 12:23 PM IST

पुणे - महायुतीने सरकार चालवावे आणि इतर पक्षांनी विरोधकांची भूमिका घ्यावी, यासाठी महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच असणार, असे खासदार अमर साबळे म्हणाले. बारातमती येथे त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

'देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार'

महायुतीमध्ये चर्चा होईल. त्यामधून मतभेदांवर तोडगा निघेल आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सत्ता स्थापन करतील. सरकार स्थापनेमध्ये शिवसेनेचे अत्यंत मोलाचे योगदान राहणार आहे. महायुतीने गेल्या ५ वर्षात अत्यंत चांगला कारभार केला आहे. तो जनतेने मान्य केला आहे. जनतेने मताच्या स्वरुपात राजमान्यता दिली आहे. त्यामुळे असणार्‍या मतभेदांवर तोडगा काढून देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन करतील, असा विश्वास खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केला आहे.

Intro:Body:
बारामती

मुख्यमंत्रीपदी देवेन्द्र फडणवीस असणार...

खासदार अमर साबळे

महाराष्ट्रातील जनतेने सरकार महायुतीने चालवावे आणि विरोधकांची भूमिका इतर पक्षांनी घ्यावी असा दिलेला कौल आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी देवेन्द्र फडणवीस असणार असल्याचे खासदार अमर साबळे यांनी सांगितले..

बारामती येथे त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते..

महायुतीची चर्चा सुरू होईल, मतभेदांवर चर्चेतून तोडगा निघेल. आणि मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस सत्ता स्थापन करतील. सरकार स्थापनेमध्ये शिवसेनेचे अत्यंत मोलाचे योगदान राहणार आहे. महायुतीने गेली पाच वर्षात अत्यंत चांगला कारभार केला आहे, आणि तो जनतेने मान्य केला आहे. जनतेने मताच्या स्वरुपात राजमान्यता दिली आहे. त्यामुळे असणार्‍या मतभेदांवर तोडगा काढून देवेन्द्र फडणवीस सरकार स्थापन करतील असा विश्वास खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.