पुणे : सायबर भामट्याने पुण्यातील स्टेट बँकेच्या मुख्य ट्रेझरी शाखेच्या मॅनेजरची 19 लाखाची फसवणूक सायबर भामट्याकडून करण्यात आली (Cyber fraud with manager of State Bank) आहे. पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्स असलेल्या चंदुकाका सराफ या ज्वेलर्सचे डायरेक्टर किशोर कुमार शहा बोलत आहे. असे सांगून बँकेला बनावट ई-मेल पाठवत 19 लाख रुपये आरटीजीएसद्वारे ट्रान्सफर करायला सांगून मॅनेजरची फसवणूक केली आहे. पुण्यातील ट्रेझरी शाखेतील मॅनेजरलाच प्रसिद्ध ज्वेलर्स असलेल्या चंदुकाका सराफ अँड सन्स या प्रायवेट लिमिटेड कंपनीचे डायरेक्टर किशोर शहा बोलत असल्याचा फोन करुन त्यांना बनावट मेल पाठवत 19 लाख घेण्यात आले आहे.
गुन्हा दाखल : पुण्यातील स्टेट बँकच्या मॅनेजरला शहा बोलत असून (Cyber Fraud in Pune) आमचे नातेवाईक आजारी असल्याचे, कारण सांगून त्यांना हॉस्पिटलमध्ये तातडीने पैसे भरण्याचे सांगत विश्वास संपादन करून दोन बँक खात्यावर पैसे पाठवण्यात सांगितले. त्यानंतर त्याने त्यांना पैसे पाठवले. फसवणूक प्रकरणी बंडगार्डन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला (manager of State Bank main treasury branch) आहे.
रक्कम सुरक्षित नाही : पुण्यामध्ये चंदूकाका सराफ नावाची प्रसिद्ध सोन्याचे दुकान (Cyber fraud with manager) आहे. त्या दुकानाचे मॅनेजर शहा आहे. सायबर भामटाने मॅनेजरला फोन केला आणि मी त्या दुकानातून बोलतोय, असे सांगितले. मेलद्वारे 19 लाख रुपये लांबवले आहेत. त्यामुळे पुण्यात बँकेची रक्कम सुरक्षित (Cyber Crime in Pune) नाही. कारण बँकेच्या लोकांवरती सायबर भामट्यांची नजर असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये झाली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास बंद गार्डन पोलीस स्टेशन करत ( State Bank main treasury branch Pune) आहे.