ETV Bharat / state

कारागृहातून बाहेर येताच देहूगावमध्ये कोयत्याने वार करून एकाची हत्या - dehugaon

गंभीर गुन्ह्यात मृत गुन्हेगार कारागृहात होता. तो नुकताच सुटला होता. त्यामुळे त्याचा पूर्व वैमण्यसातून खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

कारागृहातून बाहेर येताच देहूगावमध्ये  गुन्हेगाराचा कोयत्याने वार करुन खून करण्यात आला.
author img

By

Published : Jul 6, 2019, 2:43 PM IST

पुणे- देहूगावमध्ये भर रस्त्यात अज्ञातांनी गुन्हेगाराचा कोयत्याने सपासप वार करून खून केला आहे. ही घटना संध्याकाळी सातच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे देहूगावमध्ये खळबळ उडाली आहे. शंकर दत्तात्रय बाळसराफ (वय २५, रा. देहूगाव माळवाडी) असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. तो नुकताच कारागृहातून बाहेर आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शंकरच्या कपाळावर, डोक्यात आणि गळ्यावर वार करण्यात आले आहेत. घटनेत शंकरचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला आहे.

गंभीर दुखापत केल्याप्रकरणी शंकर कारागृहात होता. तो नुकताच सुटला होता. त्यामुळे त्याचा पूर्व वैमण्यसातून खून झाल्याचा संशय वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणकर यांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले होते.

Intro:mh pun 04 murder av 10002Body:mh pun 04 murder av 10002

Anchor:- देहूगावमध्ये भर रस्त्यात अज्ञातांनी गुन्हेगाराचा कोयत्याने सपा सप वार करून खून केला आहे. ही घटना संध्याकाळी सात च्या सुमारास घडली असून या घटनेमुळे देहूगावमध्ये खळबळ उडाली आहे. शंकर दत्तात्रय बाळसराफ वय-२५ रा.देहूगाव माळवाडी अस खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. तो नुकताच कारागृहातून बाहेर आला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूगावमध्ये भर रस्त्यात गुन्हेगार शंकर चा अज्ञात तीन ते चार इसमांनी कोयत्याने सपा सप वार करून खून केला आहे. यात मयत शंकर च्या कपाळावर, डोक्यात आणि गळ्यावर वार करण्यात आले आहेत. घटनेत शंकर चा जागीच गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. दरम्यान, गंभीर दुखापत केल्याप्रकरणी शंकर कारागृहात होता तो नुकताच सुटला होता. त्यामुळे त्याचा पूर्व वैमण्यसातून खून झाल्याचा संशय वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणकर यांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.