ETV Bharat / state

Chandrakant Patil : झोपेचे सोंग घेणाऱ्याला उठवणे खूप अवघड असते; चंद्रकांत पाटलांचा सुप्रिया सुळेंना टोला - Chandrakant Patil

पुण्यात रक्तदान शिबिराला चंद्रकांत पाटील यांनी भेट ( Chandrakant Patil Visit Blood Donation Camp ) दिली. पुण्याच्या विकास कामांवर सुप्रिया सुळे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी पहायला मिळत आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पवार कुटुंबीयांवर भाष्य केले. पवार कुटुंबाला चिमटा काढण्याची सवय असल्याचे ते ( Chandrakant Patil reaction Supriya Sule statment ) चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

Guardian Minister Chandrakant Patil
पालकमंत्री चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Jan 8, 2023, 4:19 PM IST

पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचा सुप्रिया सुळेंना टोला

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत जिल्ह्याला पालकमंत्री नसून जिल्ह्यात विकासाची कामे होत नसल्याची टीका केली आहे. यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिउत्तर देत जो झोपलेला आहे त्याला उठवण खूप सोप्प असत पण ज्याने झोपेचं सोंग घेतल आहे.त्याला उठवण खूप अवघड असते. अस म्हणत सुळे यांना टोला लगावला ( Chandrakant Patil reaction Supriya Sule statment ) आहे. पुण्यातील डीपी रोड येथील आयोजित रक्तदान शिबिराला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली यावेळी ते बोलत ( Chandrakant Patil Visit Blood Donation Camp ) होते.

पवार कुटुंबीयांना चिमटा काढण्याची सवय : शासकीय कार्यक्रम आमच्या पूर्वपरवानगी शिवाय करू नये. असे पत्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले आहे. यावर अजित पवार यांनी टीका केली ( Chandrakant Patil criticize Ajit Pawar ) आहे. याबाबत पाटील यांना विचारले असता. त्यांनी त्यांच्या पालकमंत्री काळातील अनुभव पहावे. तसेच आम्ही आमच्या घरचे पैसे खर्च करून खूप सामाजिक काम ही करत असतो. सार्वजनिक पैसा हा सार्वजनिक असल्याने त्याच योग्य नियोजन व्हावे यासाठी हा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांना टिका केल्या शिवाय मोठेपणा येत नाही. आणि पवार कुटुंबीय सारखे माझे चिमटा काढण्याचे प्रयत्न करत ( Pawar family has pinching habit ) असतात. आणि मी ते एन्जॉय करतोय अस देखील यावेळी पाटील म्हणाले.

राजकीय पातळी खालवत चालली : राज्यातील राजकीय पातळी ही खालवत चालली आहे. यावर पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की गेल्या काही महिन्यांपासून मी सातत्याने यावर बोलत आहे राज्यातील जेवढे पक्ष आहे. त्यांच्या प्रमुख नेत्यांनी एकत्रित बसावं आणि यावर चर्चा करून मार्ग काढावं. आणि एक आचारसंहिता तयार केली पाहिजे. आमच्याकडुन देवेंद्र फडणवीस,राष्ट्रवादी कडून पवार साहेब,बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, मनसेकडून राज ठाकरे, काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण अश्या नेत्यांनी बसून ठरवले पाहिजे की या राज्यात काय केले पाहिजे. असे देखील यावेळी पाटील म्हणाले.

पवार जे बोलतात त्यापेक्षा वेगळे करतात : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार यांनी येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवणार आहोत असे म्हटले आहे. यावर पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की पवार जे बोलतात त्यापेक्षा ते वेगळे करतात. अस देखील यावेळी पाटील म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.