ETV Bharat / state

पुण्यात विहिरीत पडलेल्या दुर्मिळ उदमांजराची क्रेनच्या सहाय्याने सुटका - क्रेन

मावळ तालुक्यात पाण्याच्या शोधात विहरीत पडलेल्या उदमांजराची सुटका करण्यात आली आहे.

पुण्यात विहरीत पडलेल्या दुर्मिळ उदमांजराची क्रेनच्या सहाय्याने सुटका
author img

By

Published : May 30, 2019, 10:55 AM IST

पुणे - मावळ तालुक्यात पाण्याच्या शोधात विहरीत पडलेल्या उदमांजराची सुटका करण्यात आली आहे. मावळ वन-विभागाने क्रेनच्या मदतीने या मांजराची सुटका केली.

पुण्यात विहरीत पडलेल्या दुर्मिळ उदमांजराची क्रेनच्या सहाय्याने सुटका

पाण्याच्या शोधात आलेले उदमांजर विहिरीत पडले होते. त्यावेळी ते बचावासाठी तडफड करत होते. तेव्हा विहीर मालकाने याची माहिती मावळ वनविभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी क्रेनच्या सहाय्याने मांजराची सुटका केली. दुर्मिळ असणारा हा प्राणी आढळल्याने बघ्यांची गर्दी झाली होती.

Intro:Anc__ उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी जंगली प्राण्यांची वणवण सुरु आहे मात्र जंगली प्राण्यांना पाणी मिळत नसल्याने हेच प्राणी लोकवस्ती येत आहेत जंगली प्राणी जेव्हा लोकवस्ती येतात तेव्हा प्राणी व मानव यांच्यात एक वेगवेगळा संघर्ष पहायला मिळत असताना पुण्यातील मावळ तालुक्यात पाण्याच्या शोधात भटकंती करत असताना उद-मांजर विहिरीत पडल्याची घटना घडलीय....

पाण्याच्या शोध आलेला उद-मांजर हा कधीतरीच दिसणारा दुर्मिळ प्राणी विहिरीत पडल्याने बचावासाठी तडफड करत होता त्यावेळी विहीर मालकाने याची खबर मावळ वन-विभागाला देताच, बचावकार्य सुरू झालं. विहीर साठ फूट खोल असल्याने बचवकार्यात अनेक अडचणी येत होत्या.

दरम्यान उद-मांजराच्या बचावासाठी शेवटी क्रेनच्या साह्याने उद-मांजराला जीवदान देण्यात आले. दुर्मिळ असणारं हे प्राणी आढळल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. 
Body:...Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.