ETV Bharat / state

Auto Rickshaw: पुण्यात रिक्षा आंदोलनाला गालबोट, संघटकांकडून तोडफोड - बाईक टॅक्सी सेवा बंद करण्याची मागणी

पुणे शहरात बेकायदेशीररित्या सुरू असलेली बाईक-टॅक्सी सेवा (Strike against bike taxi service) पूर्णपणे बंद करण्याची मागणी (demand to stop bike taxi service) रिक्षा संघटनांकडून करण्यात आली आहे. याविरोधात आज शहरातील 12 रिक्षा संघटनांनी बेमूदत संप (senseless strike of rickshaw associations) पुकारला आहे. आंदोलकांच्या माध्यमातून एक रिक्षा फोडण्यात (Rickshaw associations broke rickshaw) आली आहे. latest news from Pune, Pune crime

Auto Rickshaw movement turns violent
रिक्षा संघटना आंदोलन पुणे
author img

By

Published : Nov 28, 2022, 3:18 PM IST

पुणे: पुणे शहरात बेकायदेशीररित्या सुरू असलेली बाईक-टॅक्सी सेवा (Strike against bike taxi service) पूर्णपणे बंद करण्याची मागणी (demand to stop bike taxi service) रिक्षा संघटनांकडून करण्यात आली आहे. याविरोधात आज शहरातील 12 रिक्षा संघटनांनी बेमूदत संप (senseless strike of rickshaw associations) पुकारला आहे. तसेच, आरटीओ कार्यालयाबाहेर आंदोलन केले जात आहे. संपामध्ये शहरातील बारा रिक्षा संघटना सहभागी होणार आहेत. आज बेमुदत आंदोलन सुरू असताना काही संघटनांनी याला पाठिंबा दिला नाही. म्हणून शहरात अल्प स्वरूपात रिक्षा सुरू आहेत. असे असताना आंदोलक हे आक्रमक (Auto Rickshaw movement turns violent) झाले असून आंदोलकांच्या माध्यमातून एक रिक्षा फोडण्यात (Rickshaw associations broke rickshaw) आली आहे. latest news from Pune, Pune crime

रिक्षा संघटना आंदोलन पुणे

अवैध बाईक-टॅक्सी बंद करण्याची मागणी : शहरात अनधिकृतरित्या बाईक टॅक्सी (दुचाकी) सेवा दिली जाते. या सेवेला राज्य शासनाची परवनागी नाही. स्वस्त आणि जलद सेवा असल्यामुळे नागरिक बाईक-टॅक्सीला प्राधान्य देतात. पण, मोटार वाहन कायद्यानुसार खासगी वाहनांचा वापर करून प्रवासी सेवा देणे हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे अवैध बाईक-टॅक्सी बंद करण्याची मागणी रिक्षा संघटनांकडून केली जात आहे. महिलांसाठी ही सेवा सुरक्षीत नाही. तसेच, अशा बेकायदा बाईक टॅक्सीमुळे रिक्षाचालकाच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे संघटनांचे म्हणने आहे. याविरोधात रिक्षा संघटना एकवटल्यामुळे आरटीअंोकडून वेळोवेळी बाईक टॅक्सीवर कारवाई करण्यात आली. तसेच, संबंधीत कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, ही सेवा पुर्णपणे बंद व्हावी, यासाठी रिक्षा संघटनांकडून आंदोलन करण्यात येत आहे.

काही संघटनांची बंदकडे पाठ : आज बेमुदत आंदोलन सुरू असताना काही संघटनांनी याला पाठिंबा दिला नाही. म्हणून शहरात अल्प स्वरूपात रिक्षा सुरू आहे.अस असताना आंदोलक हे आक्रमक झाले असून आंदोलकांच्या माध्यमातून एक रिक्षा फोडण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.