ETV Bharat / state

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार येणार बारामतीत; भव्य सत्काराचे आयोजन - अजित पवार स्वागत बारामती

अजित पवार यांचा नागरी सत्कार होत असणाऱ्या शारदा प्रांगणात भव्य स्टेजची उभारणी करण्यात आली असून नागरिकांसाठी मोठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. स्टेजच्या मागे आकर्षक फलक उभारण्यात आला आहे. तसेच शहरातील चौकाचौका विदयुत रोषणाई करण्यात आली असून ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत.

being-deputy-chief-minister-ajit-pawar-first-time-coming-in-baramati
being-deputy-chief-minister-ajit-pawar-first-time-coming-in-baramati
author img

By

Published : Jan 10, 2020, 11:36 AM IST

पुणे - अजित पवार यांची महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल बारामती तालुका व शहर नागरी सत्कार समितीच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. आज सायंकाळी पाच वाजता शारदा प्रांगण येथे हा सत्कार समारंभ पार पडणार आहे. सत्कारापूर्वी दुपारी चार वाजता कसबा येथून अजितदादा पवार यांची भव्य मिरवणूक निघणार आहे. या कार्यक्रमासाठी बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, राष्ट्रवादीचे सरचिटणीस अमोल मिटकरी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा- नाशिकमध्ये सोन्यापाठोपाठ, पेट्रोलच्या दरातही वाढ

अजित पवार यांचा नागरी सत्कार होत असणाऱ्या शारदा प्रांगणात भव्य स्टेजची उभारणी करण्यात आली असून नागरिकांसाठी मोठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. स्टेजच्या मागे आकर्षक फलक उभारण्यात आला आहे. तसेच शहरातील चौका-चौकात विद्युत रोषणाई करण्यात आली असून ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. अजित पवार यांची शहरातील कसबा येथून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर मुख्य बाजारपेठेतून शारदा प्रागंणात त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

भव्य सत्काराचे आयोजन
विधानसभा निवडणूक निकालानतंर सत्ता स्थापनेसाठी रगंलेले नाट्य आणि त्यानतंर स्थापन झालेले सरकार तसेच या निवडणुकीत अजित पवार यांना बारामतीकरांनी राज्यात अव्वल क्रमांकाने दिलेली मते. याबाबात अजित पवार सत्कारावेळी नेमके काय बोलणार याबाबत बारामतीकरांना उत्सुकता लागली आहे.

Intro:Body:बारामतीत अजित पवारांच्या नागरी सत्काराची जंगी तयारी-
बारामती-
 
अजितदादा पवार यांची महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंञीपदी निवड झाल्याबद्दल बारामती तालुका व शहर नागरी सत्कार समितीच्या वतीने शुक्रवार दि. १० जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता येथील “शारदा प्रांगण “बारामती येथे अजित पवार यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. सत्कारापुर्वी दुपारी चार वाजता कसबा येथून अजितदादा पवार यांची भव्य मिरवणूक निघणार आहे. या कार्यक्रमासाठी बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेञा पवार, राष्ट्रवादीचे सरचिटणीस अमोल मेटकरी हे उपस्थित राहणार आहेत.
 
अजित पवार यांचा नागरी सत्कार होत असणा-या शारदा प्रांगणात भव्य स्टेजची उभारणी करण्यात आली असून नागरिकांसाठी मोठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. स्टेजच्या मागे आकर्षक फलक उभारण्यात आला आहे. तसेच शहरातील चौकाचौका विदयुत रोषणाई करण्यात आली असून ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. अजित पवार यांची शहरातील कसबा येथून मिरवणुकीला सुरुवात होऊन ती मुख्य बाजारपेठेतून शारदा प्रागंणात त्याचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
 
विधानसभा निवडणुक निकालानतंर सत्ता स्थापनेसाठी रगंलेले नाट्य आणि त्यानतंर स्थापन झालेले सरकार तसेच या निवडणुकीत अजित पवार यांना बारामतीकरांनी राज्यात अव्वल क्रमांकाने दिलेली मते. याबाबात अजित पवार नागरिका सत्कारावेळी नेमके काय बोलणार याबाबत बारामतीकरांना उत्सकुसता लागली आहे.
 Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.