बारामती - महाविकासआघाडी सरकार महाराष्ट्र झोपेत असतानाच पडेल, असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच केले होते. याला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, चंद्रकांत पाटील स्वतः झोपेत असताना बोलले की, जागे असताना बोलले. ज्या दिवसापासून महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. त्या दिवसापासून त्यांना असह्य वाटत आहे. जास्त जागा येऊनही आपण सत्तेत नाही. या गोष्टीची त्यांना बोचणी लागली आहे. तसेच त्यांचे कार्यकर्ते फुटू नयेत यासाठी सतत ते पुड्या सोडण्याचे काम करतात, अशी टीका पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली.
कार्यकर्ते फुटू नयेत यासाठी सतत ते पुड्या सोडण्याचे काम करतात, अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार - अजित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका
चंद्रकांत पाटील यांच्या टीकेवर पलटवार करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, चंद्रकांत पाटील स्वतः झोपेत असताना बोलले की, जागे असताना बोलले. ज्या दिवसापासून महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. त्या दिवसापासून त्यांना असह्य वाटत आहे. जास्त जागा येऊनही आपण सत्तेत नाही. या गोष्टीची त्यांना बोचणी लागली आहे. तसेच त्यांचे कार्यकर्ते फुटू नयेत यासाठी सतत ते पुड्या सोडण्याचे काम करतात.