ETV Bharat / state

विदर्भात मान्सून सक्रिय, लवकरच राज्याच्या उर्वरित भागातही होणार दाखल - dr. anupam kashyapi

दक्षिण कोकणनंतर विदर्भाच्या काही भागांमध्ये मान्सून सक्रिय झाला आहे. त्याप्रमाणेच सोमवारपर्यंत राज्याच्या उर्वरित भागांमध्येही मान्सून दाखल होणार असल्याचे भाकीत, पुणे वेधशाळेने वर्तविले आहे.

लवकरच राज्याच्या उर्वरित भागातही मान्सून दाखल होण्याचे पुणे वेधशाळेचे भाकीत
author img

By

Published : Jun 22, 2019, 9:29 PM IST

पुणे - दक्षिण कोकणनंतर विदर्भाच्या काही भागांमध्ये मान्सून सक्रिय झाला आहे. त्याप्रमाणेच सोमवारपर्यंत राज्याच्या उर्वरित भागांमध्येही मान्सून दाखल होणार असल्याचे भाकीत, पुणे वेधशाळेने वर्तविले आहे.

यासंदर्भात बोलताना पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, 'वायू' या वादळाच्या प्रभावानंतर मान्सूनची प्रगती चांगली आहे. कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये मान्सून सक्रिय झाला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये सोमवार पर्यंत मान्सून दाखल होईल असे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये रविवारनंतर मान्सूनच्या पावसाची शक्यता आहे. मात्र, येत्या काही दिवसांमध्ये मान्सूनचा प्रभाव कमी राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Intro:पुणे - दक्षिण कोकण आनंतर विदर्भाच्या काही भागांमध्ये मान्सून सक्रिय झाला आहे. त्याप्रमाणेच सोमवार पर्यंत राज्याच्या उर्वरित भागांमध्ये ही मान्सून दाखल होणार असल्याचे भाकीत पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

Body:यासंदर्भात पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले की, वायु वादळाच्या प्रभावानंतर मान्सूनची प्रगती चांगली आहे. कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये मान्सून सक्रिय झाला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये सोमवार पर्यंत मान्सून दाखल होईल. त्याप्रमाणेच पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये रविवारनंतर मान्सूनच्या पावसाची शक्यता आहे. मात्र, येत्या काही दिवसांमध्ये मान्सूनचा प्रभाव कमी राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.