पुणे- दौंड तालुक्यातील देवकरवाडी येथील साई ट्रेज या कपंनीमध्ये शार्ट-सर्कीटने आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. या आगोदर कंपनीत अनेकदा आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत .
देवकरवाडीतील कंपनीत शार्ट-सर्कीटने आग; लाखो रुपयांचे नुकसान - fire in pune news
अत्तापर्यंत या कंपनीमध्ये चार वेळा आग लागली असून नेहमी शाँर्टसर्कीटचे कारण दाखवले जात आहे. यामध्ये लाखोंचे नुकसान होत असून विमा कंपन्यांकडुन नुकसान भरपाई मिळत असली तरी योग्य अग्नी प्रतिबंधक उपाय योजना का केल्या जात नाही? असा सवाल देवकरवाडी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
आग
पुणे- दौंड तालुक्यातील देवकरवाडी येथील साई ट्रेज या कपंनीमध्ये शार्ट-सर्कीटने आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. या आगोदर कंपनीत अनेकदा आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत .
Last Updated : Mar 7, 2021, 4:16 PM IST