ETV Bharat / state

Pune Bhor Crime Case दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून 70 वर्षांच्या आजोबांचा खून, नातवाला पोलिसांकडून अटक - 70 Year Old Grandfather was Killed

भोर तालुक्यातील आपटी गावात राहणाऱ्या नातवाने आजोबांचा डोक्यात बॅट घालून खून Grandson has Killed his Grandfather केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारू प्यायला पैसे दिले नाहीत Killed For No Paying to Drink Alcohol म्हणून नातवानेच 70 वर्षांच्या आजोबांच्या डोक्यात सपासप वार करून खून केला. भोर पोलीसांकडून आरोपीला अटक Bhor Police Arrested Accused करण्यात आली आहे.

Pune Bhor Crime Case
नातवाकडून आजोबांचा खून
author img

By

Published : Aug 22, 2022, 9:41 AM IST

पुणे दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून 20 वर्षीय नातवाने क्रिकेट खेळायच्या बॅटने डोक्यात वार करीत आजोबांचा खून केला Grandson has Killed his Grandfather आहे. पुण्यातील भोर तालुक्यातील आपटी गावात ही धक्कादायक घटना घडली Crime at Apti Village in Pune आहे. या घटनेतील आरोपी प्रथमेश पारठे हा पळून जाण्याच्या तयारीत असताना भोर बसस्थानकातून पोलिसांनी त्याला Bhor Police Arrested Accused अटक केली आहे. अधिक तपास भोर पोलीस स्टेशनच्या Bhor Police Station कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे.

बॅटने आजोबांच्या डोक्यात सपासप वार भोर तालुक्यातील आपटी गावात राहणाऱ्या आरोपी प्रथमेश पारठे याने आजोबा नथू पारठे वय 70 हे घराच्या अंगणात बसलेले असताना यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, आजोबांनी प्रथमेशला पैसे देण्यास नकार दिला. नकारानंतर चिडलेल्या आरोपीने जवळच असलेल्या क्रिकेट खेळायच्या बॅटने आजोबांच्या डोक्यात सपासप वार केले. यात जखमी झालेल्या नथू पारठे यांचा जागीच मृत्यू झाला.

भोर पोलिसांकडून तत्काळ कारवाई त्यांच्याच घरासमोर राहणारे नथू पारठे यांचे भाऊ, दत्तू पारठे हे आरडाओरडा ऐकून घटनास्थळी दाखल आले. तेव्हा आरोपीने त्यांना तुम्ही येथे थांबायचे नाही, असा दम दिला. त्यानंतर तो ठिकाणाहून फरार झाला. या घटनेनंतर दत्तू पारठे यांनी आरोपी विरोधात भोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर भोर पोलिसांनी तत्काळ सूत्र हलवतं, आरोपी मुंबईच्या दिशेने पळून जाणाच्या तयारीत असताना त्याला भोर एसटी बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले आहे. भोर पोलीस स्टेशनचे कर्मचारी पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा Solapur Crime Case मजुरांचे हातपाय बांधून मुकादमाकडून जबर मारहाण, माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.