ETV Bharat / state

डहाणू विधानसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्टचे विनोद निकोले विजयी - महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन रिजल्ट 2019

डहाणू विधानसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार विनोद भिवा निकोले यांनी भाजपचे उमेदवार पास्कल धनारे यांचा 4 हजार 707 मतांनी पराभव केला.

विनोद निकोले विजयी
author img

By

Published : Oct 25, 2019, 1:01 PM IST

पालघर - डहाणू विधानसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार विनोद भिवा निकोले यांनी भाजपचे उमेदवार पास्कल धनारे यांचा 4 हजार 707 मतांनी पराभव केला. माकप आणि महाआघाडीत समावेश काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

विनोद निकोले विजयी

हेही वाचा- यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना-भाजपच्या नेत्यांची बंडखोरी सपशेल फेल

या मतदारसंघाच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीचा निकाल सव्वानऊच्या सुमारास आला. यावेळी भाजपचे उमेदवार पास्कल धनारे यांना 3 हजार 638 मतं तर माकपचे विनोद निकोले यांना 2हजार 698 मतं मिळाली. पास्कल यांना पहिल्या फेरीतील 940 मताधिक्य होते. दुसर्‍या फेरीतही 6 हजार 600 मतं मिळवून त्यांनी 438 चे मताधिक्य घेतले. तिसर्‍या फेरीत पास्कल यांना 8 हजार 567 मतं तर विनोद निकोले यांनी 10 हजार 196 मतं मिळवून 1 हजार 629 मताधिक्य घेतले. हे वर्चस्व चौथ्या फेरीत 494, पाचव्या फेरीत 2 हजार 88 आणि सहाव्या फेरीत 18 हजार 588 मतं मिळवून 344 मताधिक्य कायम ठेवले होते. यावेळी तिसर्‍या क्रमांकावर मनसेचे सुनील ईभाड यांनी 1 हजार 57 मतं मिळवून एक हजार मतांचा टप्पा पहिल्यांदा गाठला. सातव्या फेरीत पास्कल यांनी 20 हजार 954 मतं मिळवून निसटते 12 मतांचे मताधिक्य मिळवून संघर्षाची धार कायम ठेवली. आठव्या फेरीत पुन्हा एकदा निकोले यांनी 24 हजार 412 मतं मिळवून 245 चे मताधिक्य खेचून आणत प्रभाव दाखविला. एकूण आठ पैकी पाच फेर्‍यात माकपने वर्चस्व मिळविले असताना नवव्या फेरीत धनारे यांनी 26 हजार 694 मतांची आघाडी घेताना, 106 मताधिक्य मिळविल्यानंतर या दुरंगी लढतीने उत्कंठा वाढविली होती.

हेही वाचा- LIVE महाराष्ट्र विधानसभा निकाल : काँग्रेसच्या नाना पटोलेंचा दणदणीत विजय; डॉ.परिणय फुकेंचा पराभव

दरम्यान, दहाव्या फेरीपासून ते पंधराव्या फेरीपर्यंत विनोद निकोले यांनी अनुक्रमे 471 मताधिक्य (29 हजार 887), 3 हजार 428 मताधिक्य(34हजार465), 3 हजार 530 मताधिक्य(37हजार353),5 हजार 954 (41हजार642), 4हजार 966 (43हजार795) आणि 2 हजार 739 (45हजार78) असा दबदबा राखला. ही घोडदौड सोळाव्या फेरीत पास्कल यांनी रोखत 46 हजार 787 मतं मिळवून 275 चे मताधिक्य आपल्याकडे घेतले. त्यामुळे डहाणू शहर आणि किनारपट्टीतल्या गावातील मतांच्या जोरावर धनारे प्रभाव दाखवून निकोले यांना कडवे आव्हान देतील, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, ही शक्यता फोल ठरवताना, विनोद यांनी सतराव्या फेरीपासून ते पंचविसाव्या या अंतिम फेरीपर्यंत मुसंडी मारत झंझावात निर्माण केला. त्यांनी 17 व्या फेरीत 1हजार 856 मताधिक्य (51हजार141), 18 व्या फेरीत 3हजार 726 (55हजार193), 19 व्या फेरीत 4हजार 135 (58हजार518), 20 व्या फेरीत 1हजार 410 (59हजार501), 21व्या फेरीत 4हजार 237 (64हजार526), 22 व्या फेरीत 2हजार 999 (66हजार676), 23व्या फेरीत 3हजार 645 (69हजार744) आणि 24 व्या फेरीत 4हजार 321(71हजार140) विजय निश्चित केला. यावेळी मनसेचे सुनील ईभाड 6 हजार 291 व्यतिरिक्त अन्य सात उमेदवारांना पाच हजाराचा टप्पा ओलांडता आला नाही. यावेळी 4 हजार 771 एवढी नोटा मतं होती. मात्र, त्यानंतर टपालातील मतं आणि तीन मतदान यंत्रातील तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने या मतांची संख्या दाखविणारी 25 वी फेरी घोषीत केल्यानंतर भाजपचे पास्कल धनारे यांना 67 हजार 407 मतं तर माकपचे विनोद निकोले यांनी 72 हजार 114 मतांच्या जोरावर 4707 मताधिक्य घेत विजयी मोहर उमटवली. 4 हजार 824 मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला.

Intro:डहाणू विधानसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार विनोद भिवा निकोले (72,114मतं) यांनी भाजपचे उमेदवार पास्कल धनारे(67,407) यांचा 4हजार707मतांनी पराभवBody:डहाणू विधानसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार विनोद भिवा निकोले (72,114मतं) यांनी भाजपचे उमेदवार पास्कल धनारे(67,407) यांचा 4हजार707मतांनी पराभव

डहाणू दि. 24 ऑक्टोबर
डहाणू विधानसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार विनोद भिवा निकोले (72,114मतं) यांनी भाजपचे उमेदवार पास्कल धनारे(67,407) यांचा 4हजार707मतांनी पराभव केला. माकप आणि महाआघाडीत समावेश कोंग्रेस, राष्ट्रवादी कोंग्रेस आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.  

   या मतदारसंघाच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीचा निकाल सव्वानऊच्या सुमारास आला. यावेळी भाजपचे उमेदवार पास्कल धनारे यांना 3,638 मतं तर माकपचे विनोद निकोले यांना 2,698 मतं मिळाली. पास्कल यांना पहिल्या फेरीतील 940 मताधिक्य होते, दुसर्‍या फेरीतही 6600 मतं मिळवून त्यांनी 438 चे मताधिक्य घेतले. तिसर्‍या फेरीत  पास्कल यांना 8,567 मतं तर विनोद निकोले यांनी 10,196 मतं मिळवून 1हजार629 मताधिक्य घेतले. हे वर्चस्व चौथ्या फेरीत 494(12954), पाचव्या 2हजार88(17078) आणि सहाव्या फेरीत 18हजार588 मतं मिळवून 344 मताधिक्य कायम ठेवले होते. यावेळी तिसर्‍या क्रमांकावर मनसेचे सुनील ईभाड यांनी 1,057 मतं मिळवून हजार मतांचा टप्पा पहिल्यांदा गाठला. सातव्या फेरीत पास्कल यांनी 20हजार954मतं मिळवून निसटते 12 मतांचे मताधिक्य मिळवून संघर्षाची धार कायम ठेवली. आठव्या फेरीत पुन्हा एकदा निकोले यांनी 24हजार412 मतं मिळवून 245 चे मताधिक्य खेचून आणत प्रभाव दाखविला. एकूण आठ पैकी पाच फेर्‍यात माकपने वर्चस्व मिळविले असताना नवव्या फेरीत धनारे यांनी 26हजार694मतांची आघाडी घेताना, 106 मताधिक्य मिळविल्यानंतर या दुरंगी लढतीने उत्कंठा वाढविली होती. 

  दरम्यान दहाव्या फेरीपासून ते पंधराव्या फेरीपर्यंत विनोद निकोले यांनी अनुक्रमे 471 मताधिक्य(29हजार887),  3428मताधिक्य(34हजार465),
3530मताधिक्य(37हजार353),5954(41हजार642), 4966(43हजार795) आणि 2739(45,078) दबदबा राखला. ही घोडदौड सोळाव्या फेरीत पास्कल यांनी रोखत 46हजार787 मतं मिळवून 275चे मताधिक्य आपल्याकडे घेतले. त्यामुळे डहाणू शहर आणि किनारपट्टीतल्या गावातील मतांच्या जोरावर धनारे प्रभाव दाखवून निकोले यांना कडवे आव्हान देतील असे चित्र निर्माण झाले होते. मात्र ही शक्यता फोल ठरवताना, विनोद यांनी सतराव्या फेरीपासून ते पंचविसाव्या या अंतिम फेरीपर्यंत मुसंडी मारत झंझावात निर्माण केला. त्यांनी 17व्या फेरीत 1856मताधिक्य(51हजार141), 18 व्या फेरीत 3726(55हजार193), 19 व्या फेरीत 4135(58हजार518), 20 व्या फेरीत 1410(59हजार501), 21व्या फेरीत 4237(64हजार526), 22व्या फेरीत 2999(66हजार676), 23व्या फेरीत 3645(69हजार744) आणि 24 व्या फेरीत 4321(71हजार140) विजय निश्चित केला. यावेळी मनसेचे सुनील ईभाड 6हजार291 व्यतिरिक्त अन्य सात उमेदवारांना पाच हजाराचा टप्पा ओलांडता आला नाही. यावेळी 4हजार771 एवढी नोटा मतं होती. मात्र त्यानंतर टपालातील मतं आणि तीन मतदान यंत्रातील तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने या मतांची संख्या दाखविणारी 25 वी फेरी घोषीत केल्यानंतर भाजपचे पास्कल धनारे यांना 67हजार407 मतं तर माकपचे विनोद निकोले यांनी 72हजार114 मतांच्या जोरावर 4707 मताधिक्य घेत विजयी मोहर उमटवली. 4हजार824 मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला.      

Byte
विनोद निकोले- डहाणू विधानसभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष विजयी उमेदवारConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.