ETV Bharat / state

वसई-विरार महापालिकेतर्फे ४६५७ गोविंदाना मोफत विमा कवच

author img

By

Published : Aug 24, 2019, 8:01 AM IST

'गोविंदाचा अपघात विमा' योजना वसई-विरार महापालिकेने सुरू केली असून ७५ गोविंद पथकांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

वसई-विरार महापालिका

पालघर - दहिहंडी उत्सव राज्यभरात मोठ्या उत्साहाने आणि उस्फुर्तपणे साजरा केला जातो. काही ठिकाणी १५ ते २० फुट उंचीवर दहिहंडी लावली जाते. मागील काही वर्षे उंच हंडीमुळे गोविंदांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे वसई-विरार महापालिकेतर्फे ४६५७ गोविंदाना मोफत विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. तशी माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

वसई-विरार महापालिकेतर्फे ४६५७ गोविंदाना मोफत विमा कवच

हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथक कसून सराव करतात. गोविंदा पथकात समाविष्ट गोविंदांच्या सुरक्षतेच्या दृष्टीकोनातून गेल्या काही वर्षापासून गोविंदा पथकांना मोफत विमा देण्याची योजना महानगरपालिकेने राबवले आहे. 'गोविंदाचा अपघात विमा' या योजनेचा नाव आहे. सुरवातीला योजनेस अत्यल्प प्रतिसाद होता. मात्र, शुक्रवारी ७८ गोविंदा पथकांनी महानगरपालिकेत नोंदणी केली असून एकूण ७५ पथकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

योजनेसाठी संपर्क?

ज्या गोविंदा पथकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, अशा गोविंदा पथकातील गोविंदांना उत्सवाच्या दरम्यान काही अपघात झाल्यास न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या ०२५०-२३३२९०१, विल्सन नरोन्हा ९५९४७६२७२ तसेच अरुणा जाधव ९०११२९८८८९ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन क्रीडा विभागाचे उपआयुक्त डॉ. किशोर गवस यांनी केले.

Intro:वसई विरार शहर महानगरपालिके मार्फत ४६५७ गोविंदाना मोफत विमा कवच. Body:वसई विरार शहर महानगरपालिके मार्फत ४६५७ गोविंदाना मोफत विमा कवच.

पालघर / विरार : दहिहंडी हा उत्सव राज्य भरात मोठ्या प्रचंड उत्साहाने आणि उत्फूर्तपणे साजरा केला जातो.पंधरा ते वीस फूट उंचीचा हंड्या काही ठिकाणी लावल्या जातात.या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथक कसून सराव करतात. गोविंदा पथकात समाविष्ट गोविंदांच्या सुरक्षतेच्या दृष्टीकोनातून गेल्या काही वर्षापासून गोविंदां पथकांना मोफत विमा देण्याची योजना महानगरपालिकेने राबविले आहे.'गोविंदाचा अपघात विमा' या योजनेचा लाभ घेणेसाठी महानगरपालिकेने वृत्तपत्राद्वारे तसेच सोशल मिडिया,महापालिकेचे सांकेतस्थळावर प्रसिद्धी दिलेली होती. सुरवातीस या योजनेस अत्यल्प प्रतिसाद होता. परंतु आज ता.२३ अखेर ७८ गोविंदा पथकांनी महानगरपालिकेत नोंदणी केली असून एकूण ७५ पथकातील सुमारे ४६५७ गोविंदांना महानगरपालिकेने विमा कवच दिला आहे.
ज्या गोविंदा पथकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, अशा गोविंदा पथकातील गोविंदाना उत्सवाच्या दरम्यान काही अपघात झाल्यास न्यु इंडिया इन्शुरन्स को.लि. यांचे ०२५०-२३३२९०१, विल्सन नरोन्हा ९५९४७६२७२ तसेच अरुणा जाधव ९०११२९८८८९ या नमुद क्रमांकावर संपर्क कऱण्याचे आवहान क्रीडा विभागाचे उपआयुक्त डॉ.किशोर गवस यांनी केले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.