ETV Bharat / state

ठक्कर बाप्पा योजनेतील विहिरीचे काम निकृष्ट दर्जाचे, गावकऱ्यांचा अमरण उपोषणचा इशारा - ठक्कर बाप्पा योजना

जव्हार तालुक्यापासुन ३० कि.मी अंतरावर असलेल्या दमणच्या सीमा लगत कायरी गावाजवळ ठक्कर बाप्पा योजनेतून विहीर बांधण्यात आली. मात्र, आता या विहिरीच्या सभोवतालच्या कठड्या जवळची जागा खचली आहे.

ठक्कर बाप्पा योजनेतील विहिरीचे काम निकृष्ट दर्जाचे
author img

By

Published : Jun 23, 2019, 12:32 PM IST

पालघर (वाडा) - जव्हार तालुक्यातील कायरी पोस्ट दाभेरी गावातील ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या विहिरीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यासंबंधी ग्रामस्थ संतोष पोटींदा यांनी आदिवासी विकास विभागा जव्हार यांच्याकडे २१ जुनला तक्रारी निवेदन दिले आहे. हे काम व्यवस्थित करावे नाहीतर अमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

ठक्कर बाप्पा योजनेतील विहिरीचे काम निकृष्ट दर्जाचे

जव्हार तालुक्यापासुन ३० कि.मी अंतरावर असलेल्या दमणच्या सीमा लगत कायरी गावाजवळ ठक्कर बाप्पा योजनेतून विहीर बांधण्यात आली. हे गाव १ हजार २८३ लोकवस्तीचे आहे. विहिरीतून पाईपलाईन काढण्यात आली आहे. मात्र, आता या विहिरीच्या सभोवतालच्या कठड्या जवळची जागा खचली आहे. खचलेली विहीर ही मोठ्या पावसात पुर्ण खचून जाईल, अशी भीती गावक-यांकडून व्यक्त होत आहे.

याबाबत संतोष पोटींदा यांनी जव्हार पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार केली. पण या कामाकडे कोणीही फिरकले नाही, असा आरोप त्यांच्याकडून होत आहे. २०१८-१९ या वर्षी पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीला 7 लाख 50 हजार रूपये खर्च करण्यात आले.पण या विहिरीचे व नळपाणी योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे संतोष पोटींदा आणि गावकऱ्यांनी म्हटले आहे.

Intro:ठक्कर बाप्पा योजनेतील विहीर खचली,
बांधकाम व पाणीपुरवठा योजनेचे कामही निकृष्ट ?
गावक-यांचा आमरण उपोषण करण्याचा इशारा

पालघर (वाडा) - संतोष पाटील
जव्हार तालुक्यातील कायरी पोस्ट दाभेरी गावातील ठक्कर बाप्पा योजनेतील बांधण्यात आलेल्या विहिरीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची आरोपाचे तक्रारी निवेदन आदिवासी विकास प्रकल्प जव्हार यांच्याकडे 21 जुन 2019 तेथील ग्रामस्थ संतोष पोटींदा यांनी केली आहे.तर हे काम व्यवस्थित करावे नाहीतर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
जव्हार तालुक्यापासुन 30 कि.मी अंतरावर सिल्वासा रोड अगदी दमणच्या सीमा लगत कायरी गावाजवळ ठक्कर बाप्पा योजनेतून विहीर बांधण्यात आली.या
गाव 1 हजार 283 लोकवस्तीचे गावं आहे.
विहिरीतून पाईप लाईन काढण्यात आली आहे.
बांधण्यात आलेल्या विहिरीच्या सभोवतालच्या कठड्या जवळची जागा खचली आहे.खचलेली विहीर ही मोठ्या पावसात पुर्ण खचून जाईल. अशी भीती गावक-यांकडून व्यक्त होतेय. या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी विहिरीतून पाईप लाईन काढली आहे.तीही पाईप लाईन टाकताना तीन फूट खोलवर नाही. ती कमी फुटावर टाकली आहे.आताच्या वेळेस पाईप फुटून पाणी वाहताना दिसतेय.याबाबत संतोष पोटींदा यांनी जव्हार पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाला वारंवार या तक्रारीचे गाऱ्हाणे मांडले.पण या कामाकडे कुणी इंजिनियर फिरकला नाही. असा आरोप त्याच्याकडून होत आहे.
सन 2018-19 या वर्षासाठी पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीला 7 लाख 50 हजार रूपये खर्च करण्यात आले.पण या विहिरीचे व नळपाणी योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे संतोष पोटींदा व गावकऱ्यांनी आरोप यावेळी केला आहे.
यावर जव्हार पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता अमोल शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता सदर विहीरीचे काम पावसामुळे खचले असेल. त्याबाबत मी सदर ठेकेदाराला काम करण्याची सुचना दिली आहे.
तर सदर कामाची चौकशी करण्यात यावी आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अन्यथा आमरण उपोषण इशारा देण्यात आला आहे.
Body:2 photos
2 videoConclusion:Yes
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.