ETV Bharat / spiritual

वृश्चिक राशीला मिळेल कामात यश, तर 'या' राशींनी रागावर ठेवा नियंत्रण; वाचा राशीभविष्य - HOROSCOPE 22 DECEMBER 2024

आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'वरील राशीभविष्यात.

Horoscope
राशीभविष्य (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 8 hours ago

मेष (ARIES) : आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या स्थानी असेल. साहित्य, कला यात अभिरुची वाढविण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. स्नेही भेटल्यानं मन प्रसन्न राहील. दुपारनंतर घरातील वातावरण शांतिपूर्ण राहील. शत्रू आणि प्रतिस्पर्धी ह्यांच्याशी आपला संघर्ष होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद संभवतात.

वृषभ (TAURUS) : आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या स्थानी असेल. आज आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. स्थावर संपत्ती संबंधित कागदपत्रावर सह्या करणं टाळावं. नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. दुपारनंतर शारीरिक, मानसिक स्वास्थ्य सुधारेल. विद्यार्थ्यांना अनुकूल दिवस आहे. सृजनशीलता वाढेल. हातून एखादे परोपकारी कार्य घडेल.

मिथुन (GEMINI) : आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या स्थानी असेल. आजचा दिवस सुखा-समाधानात जाईल. स्नेहीजन आणि मित्रांचा सहवास घडेल. दुपारनंतर मात्र मनावर नकारात्मक विचारांचा पगडा बसेल. जेवनाची वेळ पाळू शकणार नाही. आज आपण अधिक हळवे व्हाल. घरातील वातावरण प्रतिकूल राहील. जमीन आणि इतर कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करा. जास्त भावनाशील होऊ नका.

कर्क (CANCER) : आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसऱ्या स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल. बोलण्याच्या सुंदर शैलीमुळं आपली कामे सहजपणे पूर्ण होतील. दुपारनंतर सहलीचा बेत ठरवू शकाल. प्रकृती उत्तम राहील. मनाच्या प्रसन्नता दिवसाचा आनंद वाढेल.

सिंह (LEO) : आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपली कार्य पद्धती खंबीर मनोबलयुक्त राहील. मोठया लोकांकडून लाभ होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. बोलण्यात संयम ठेल्यास कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचं राहील. खर्च नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा. दूर राहणाऱ्या मित्राशी खूप कालावधीनंतर होणारा एखादा व्यवहार आज लाभदायी ठरेल.

कन्या (VIRGO) : आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र बाराव्या स्थानी असेल. भावनेच्या भरात चुकीचे पाऊल पडेल. गैरसमज दूर करावे लागतील. एखादा वाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद संभवतात. प्राप्तीच्या प्रमाणात खर्च वाढेल. दुपारनंतर वडील आणि वडीलधार्‍यांचं सहकार्य लाभेल. त्यामुळं मनातील चिंता कमी होईल आणि मन आनंदी बनेल. आरोग्याच्या बाबतीत असमाधानच राहील.

तूळ (LIBRA) : आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात असेल. आज कार्यात अडचणी येण्याची शक्यता असल्यानं नवे कार्य हाती न घेणे हितावह राहील. मनात सतत विविध विचार घोंगावत राहिल्यानं मनाची खंबीरता कमी होईल. मित्रांकडून विशेष लाभ होतील. व्यापारात नफा संभवतो. दुपारनंतर मात्र हळुवारपणा वाढल्याने मन व्यग्र बनेल. काळजीमुळं मनस्वास्थ्यावर नकारात्मक प्रभाव पडेल. कामता संयम बाळगा, खर्च वाढेल.

वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात असेल. आज व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कामाची खूप प्रशंसा होईल. कामे सहजगत्या पूर्ण होतील. स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी दिवस अनुकूल आहे. सरकारी कामकाजात लाभ होईल. गृहस्थ जीवनात गोडी राहील. दुपारनंतर मित्रांकडून लाभ होईल. दिवसभर वैचारिक पातळीवर अनिश्चिततेचे मळभ राहील. त्यामुळं अंतिम निर्णयाप्रत येऊ शकणार नाही. असे निर्णय शक्यतो दुपारनंतर घेऊ नये.

धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज प्रकृती अस्वास्थ्यामुळं स्वभावातील चिडचिडेपणा वाढेल. एखादा प्रवास संभवतो. व्यवसायात त्रास किंवा वाद होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर मात्र कामाच्या ठिकाणी वातावरण बदलेल. कार्य सफल होईल. कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व वाढेल. आजचा दिवस स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी अनुकूल आहे. वडीलांकडून लाभ होईल. आरोग्यात सुधारणा होईल.

मकर (CAPRICORN) : आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आजारपणावर खर्च करावा लागेल. अचानक धन खर्चाची शक्यता आहे. कुटुंबियांशी मोठा वाद संभवतो. शक्यतो बाहेरचं खाणं-पिणं टाळा. चारित्र्यावर शिंतोडे उडतील असे कार्य करू नका. निरर्थक वाद-विवाद व चर्चा यापासून दूर राहा.

कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातव्या स्थानी असेल. आज व्यापारी आणि भागीदार यांच्याबरोबर जपून वागावे लागेल. वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होईल. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. घरातील वातावरण समाधानाचं राहील. दैनंदिन कामात अडचणी येतील. नोकरीत वरिष्ठांशी वाद संभवतो. खूप परिश्रम करुनही अपेक्षित प्राप्ती होणार नाही.

मीन (PISCES) : आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहाव्या स्थानी असेल. आजचा आपला दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद राहील. दैनंदिन कामास विलंब होईल. सहकार्यांचे सहकार्य अल्प प्रमाणात मिळेल. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद संभवतात. जोडीदाराच्या प्रकृतीची चिंता निर्माण होईल. सामाजिक क्षेत्रात यश मिळणं अवघड होईल.

हेही वाचा -

यंदा मकर संक्रांत कधी?; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि काळ्या रंगाचं महत्त्व

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.