ETV Bharat / state

नगरसेवकाच्या नाकर्तेपणाचा एकनाथ शिंदेंना नागरिकांनी विचारला जाब

प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे यांना आपल्या नगरसेवकांच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. मोहपाडा प्रभागात शिंदेंना तेथील नागरिकांनी खडे बोल सुनावले आहेत.

नगरसेवकाच्या नाकर्तेपणाचा एकनाथ शिंदेंना नागरिकांनी विचारला जाब
author img

By

Published : Mar 20, 2019, 8:29 PM IST

पालघर - नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी २४ मार्चला मतदान होत आहे. यासाठी यासाठी विविध राजकीय पक्षांमार्फत प्रचाराची रणधुमाळी सध्या शहरभर सुरू आहे. यावेळी शिवसेनेसाठी प्रचार करत असताना प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे यांना आपल्या नगरसेवकांच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. मोहपाडा प्रभागात शिंदेंना तेथील नागरिकांनी खडे बोल सुनावले आहेत.

नगरसेवकाच्या नाकर्तेपणाचा एकनाथ शिंदेंना नागरिकांनी विचारला जाब

आधी आपल्या नगरसेवकांची कामे दाखवा, नंतर आमच्यासमोर मत मागायला या, असे या परिसरातील महिलांनी व नागरिकांनी एकनाथ शिंदे यांना सुनावले. आधीच बंडखोरीचा सामना करत असलेल्या शिवसेनेनेच्या चिंतेत नागरिकांच्या रोषामुळे अधिकच भर पडली आहे.

या निवडणुकीत अपक्ष बंडखोर शिवसैनिक नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवत असल्याने अधिकृत शिवसेना व भाजप महायुतीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. पालघर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते एकनाथ शिंदे, जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक पालघरमध्ये ठाण मांडून आहेत.

Intro:
प्रचारासाठी गेलेल्या एकनाथ शिंदे यांना आपल्या नगरसेवकांच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांनी सुनावले खडे बोलBody:
प्रचारासाठी गेलेल्या एकनाथ शिंदे यांना आपल्या नगरसेवकांच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांनी सुनावले खडे बोल

नमित पाटील,
पालघर,दि.20/3/2019,

पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी 24 मार्चला मतदान होत असून यासाठी विविध राजकीय पक्षांमार्फत प्रचाराची रणधुमाळी सध्या शहरभर सर्वत्र सुरू आहे.या निवडणुकीत अपक्ष बंडखोर शिवसैनिक हे नगराध्यक्ष व नगरसेवकपदी निवडणूक लढवीत असल्याने.अधिकृत शिवसेना व भाजपा महायुतीच्या उमेद्वारांसमोर डोकेदुखी ठरली आहे.

पालघर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघर शहरात प्रचाराला रंग चढला असून त्यासाठी शिवसेना नेते एकनाथ शिंदे, जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक पालघरमध्ये ठाण मांडून आहेत. शिवसेनेसाठी प्रचार करत असताना प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे यांना आपल्या नगरसेवकांच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. पालघर येथील मोहपाडा प्रभागात एकनाथ शिंदे यांना तेथील नागरिकांनी खडे बोल सुनावले आहेत. आधी आपल्या नगरसेवकांची कामे दाखवा नंतर या आमच्यासमोर मत मागायला या, असे या परिसरातील महिलांनी व नागरिकांनी एकनाथ शिंदे यांना सुनावले. आधीच बंडखोरीचा सामना करत असलेल्या शिवसेनेनेच्या चिंतेत नागरिकांच्या रोषामुळे अधिकच भर पडली आहे.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.