पालघर- सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार वसई तुंगारेश्वर पर्वतावरील बालयोगी सदानंद महाराज यांच्या आश्रमावर कारवाई करण्यात येत आहे. या दरम्यान धर्मशाळा इमारत पाडत असताना इमारतीवरील भाग कोसळून एक जण जखमी झाला आहे.
पालघर : धर्मशाळेच्या इमारतवरील भाग कोसळून एक जण जखमी - बालयोगी सदानंद महाराज यांच्या आश्रमावर कारवाई
वसई तुंगारेश्वर पर्वतावरील बालयोगी सदानंद महाराज यांच्या आश्रमावर कारवाई करण्यात येत असून यात धर्मशाळा इमारत पाडत असताना इमारतीवरील भाग कोसळून पोकलेन ऑपरेटर जखमी झाला आहे.
इमारतवरील भाग कोसळून एक जखमी
पालघर- सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार वसई तुंगारेश्वर पर्वतावरील बालयोगी सदानंद महाराज यांच्या आश्रमावर कारवाई करण्यात येत आहे. या दरम्यान धर्मशाळा इमारत पाडत असताना इमारतीवरील भाग कोसळून एक जण जखमी झाला आहे.
Intro:धर्म शाळेचा इमारतचा वरचा भाग कोसळून ड्रायव्हर जखमीBody:धर्म शाळेचा इमारतचा वरचा भाग कोसळून ड्रायव्हर जखमी
पालघर / वसई : वसई तुंगारेश्वर पर्वतावरील बालयोगी सदानंद महाराज यांच्या आश्रमावर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार तोडक कारवाई करण्यात येत आहे.आज या कारवाईच्या दरम्यान धर्मशाळा इमारत तोडत असताना इमारतीचा भाग पोकलेंड वर कोसळला या घटनेत पोकलेन ऑपरेटर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे.Conclusion: