ETV Bharat / state

Fire at house : वृद्ध दांपत्याचे घर आगीत बेचिराख; सुदैवाने जीवितहानी नाही - वृद्ध दांपत्याचे घर आगीत बेचिराख

वसई भुईगांवमध्ये वृद्ध दांपत्याचे घर आगीत बेचिराख, सुदैवाने जीवितहानी नाही. वसईतील भुईगांव ब्रम्हपाडा येथे एका वृद्ध दांपत्याच्या घराला आग ( fire at the house of an elderly couple ) लागून संपूर्ण घर बेचिराख झाले आहे. काशीनाथ लक्ष्मण निजाई वय ८० पार्वतीबाई काशीनाथ निजाई वय ७५ हे झोपडी वजा घरात गेली.

Fire at house
घर आगीत बेचिराख
author img

By

Published : Nov 20, 2022, 2:33 PM IST

वसई : वसईतील भुईगांव ब्रम्हपाडा येथे एका वृद्ध दांपत्याच्या घराला आग ( fire at the house of an elderly couple ) लागून संपूर्ण घर बेचिराख झाले आहे. काशीनाथ लक्ष्मण निजाई वय ८० पार्वतीबाई काशीनाथ निजाई वय ७५ हे झोपडी वजा घरात गेली. 50 वर्षांपासून राहत होते. रात्री ३च्या सुमारास अचानक आग लागली ( Chanak caught fire ). अंगाला चटका लागल्यावर झोपेत असताना कसे बसे बाहेर पडले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली : आजू बाजूच्या लोकांनी पाणी मारले पण आटोक्यात आली नाही. शेवटी वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन तब्बल ४ तासात आग विझवली. याआगीत संपूर्ण घर बेचिराख झाले आहे. आग नेमकी कशाने लागली हे समजू शकले नाही. या दाम्पत्याला मूलबाळ नसल्याने शासनाने त्यांना मदत द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

धुळे येथेही घडली अशी घटना ? घराला लागलेल्या आगीत ६० वर्षीय वृद्ध महिलेसह चार पशूंचा होरपळून मृत्यूघराला लागलेल्या आगीत ६० वर्षीय वृद्ध महिलेसह चार पशूंचा होरपळून मृत्यू झाला. नागेश्वर बंगला गावातील नवशीबाई बापू चव्हाण या ६० वर्षीय वृद्धेच्या घराजवळ गुरांसाठी असलेल्या चाऱ्याला आग लागली. वाऱ्यामुळे आग आणखी पसरली. परिणामी आगीच्या ज्वाळा घराच्या दारापर्यंत पोहचल्याने घरात असलेल्या नवशीबाई बापू चव्हाण यांना घराबाहेर निघता आले नाही. नवशीबाई यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. चाऱ्याच्या गंजी जवळ असलेले चार पशूंचा देखील आगीमुळे मृत्यू झाला. आग विझवण्यासाठी प्रथम ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केलेत. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळाले. आगी कशी लागली, हे कळू शकले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.