ETV Bharat / state

पालघर रेल्वे स्थानकाबाहेर नॅनो कारने अचानक घेतला पेट - नॅनो कारने घेतला पेट

कारला अचानक लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे कारणही अद्याप अस्पष्ट झालेले नाही. येथील नॅशनल बेकरीसमोर ही घटना घडली.

पालघर रेल्वे स्थानकाबाहेर नॅनो कारने अचानक घेतला पेट
author img

By

Published : Aug 9, 2019, 8:40 AM IST

पालघर - रेल्वे स्थानकानजीक आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका नॅनो कारने अचानक पेट घेतला. या घटनेत कार पूर्णपणे जळाली आहे.

Intro:पालघर रेल्वे स्थानकाबाहेर नॅनो कारने अचानक घेतला पेटBody:पालघर रेल्वे स्थानकाबाहेर नॅनो कारने अचानक घेतला पेट

नमित पाटील,
पालघर, दि.9/8/2019

आज सकाळी सात वाजताच्या सुमारास पालघर रेल्वे स्थानकानजीक, नॅशनल बेकरी समोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका नॅनो का कारणे अचानक पेट घेतला व त्यानंतर या आगीने भीषण स्वरूप प्राप्त झाले. अचानक लागलेल्या या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसून कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.