ETV Bharat / state

विरारमध्ये जुगार अड्डयावर छापा; १३ जणांना अटक, १० महिलांचाही समावेश

पश्चिम विरारमध्ये जुगार खेळणाऱ्या १० महिला व ३ पुरुषांना ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रोख रक्कमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले असून, आरोपींविरूध्द अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पश्चिम विरारमध्ये जुगार खेळणा-या १० महिला व ३ पुरुषांना ताब्यात घेण्यात आले आहे.
author img

By

Published : Aug 24, 2019, 8:31 PM IST

पालघर - पश्चिम विरारमध्ये जुगार खेळणा-या १० महिला व ३ पुरुषांना ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रोख रक्कमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले असून, अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पश्चिम विरारमध्ये जुगार खेळणा-या १० महिला व ३ पुरुषांना ताब्यात घेण्यात आले आहे.

अर्नाळा पोलीस ठाणे हद्दीतील आगाशी चाळपेठ येथील शीतल नामक इमारतीच्या छतावर काही महिला व पुरुष जुगार खेळत असल्याची माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त सिद्ध्वा जायभाये यांना मिळाली. यानंतर त्यांनी इमारतीवर छापा टाकला.

यामध्ये वर्षा गाला (५२), सविता उपाध्याय (६०), वासंती छेडा (५३), जसुबेन सागर (६०), हीना पांचाळ (५७), देवी बेहीरायी (६५), हेतल उपाध्याय (३३), दुर्गा भाटीया (६०), ख़ुशी सोढा (३६), ज्योती गाला (४९) यांसह अशोक मोरे (४०), हितेन घोगरे (६०), धर्मेश लोहार (३४) यांना अटक केले आहे. त्यांच्याकडून २६,७८० रूपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच आरोपींविरूध्द मुंबई जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Intro:विरार मध्ये जुगार खेळणाऱ्या महिलावर कारवाई. ३ पुरुषांचा हि होता समावेशBody:विरार मध्ये जुगार खेळणाऱ्या महिलावर कारवाई. ३ पुरुषांचा हि होता समावेश.

पालघर /विरार : विरार पश्चिमेकडील जुगार खेळणा-या १० महिला व ३ पुरुषांना ताब्यात घेवून कारवाई करून त्यांच्याकडून रोखरक्कम व जुगाराचे साहित्य स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त करून अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अर्नाळा पोलीस ठाणे हद्दीतील आगाशी चाळपेठ शीतल बिल्डींग च्या छतावर काही महिला व पुरुष तीनपत्ती जुगार खेळत असल्याची खबर सहाय्यक सिद्ध्वा जायभाये यांना खबर मिळाली त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकून वर्षा गाला ५२, सविता उपाध्याय ६० , वासंती छेडा ५३,जसुबेन सागर ६०, हीना पांचाळ ५७ ,देवी बेहीरायी ६५ ,अशोक मोरे ४०, हितेन घोगरे ६०, धर्मेश लोहार ३४ , हेतल उपाध्याय ३३ ,,दुर्गा भाटीया ६०, ख़ुशी सोढा ३६ , ज्योती गाला ४९ यांना ताब्यात घेवून त्यांच्या कडून जुगाराचे साहित्य जप्त केले.तीन पत्ते नावाचा जुगार खेळण्याकरिता दोन गटात मिळून आले.त्यांच्या कडून २६७८० रुपये रोख व ३ पत्ते असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन महिला आरोपी यांचे विरोधात अर्नाळा पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.