ETV Bharat / state

सोलापूरमध्ये असेन तेव्हा सायकलवरच फिरणार - सहकारमंत्री देशमुख - व्यक्ती

सायकल चालवण्यासाठी जनजागृती झाली पाहिजे. सर्वांनी गाड्यांचा वापर कमी करावा व सायकलवर जास्त प्रमाणात फिरण्याचा प्रयत्न करावा. सायकलवरून फिरल्यामुळे शरीर चांगले राहते. आपले आरोग्य सुदृढ होते यासोबतच इंधनाचीही बचत होते, असेही त्यांनी सांगितले.

पत्रकारांसोबत बोलताना मंत्री सुभाष देशमुख.
author img

By

Published : Jun 15, 2019, 9:09 PM IST

उस्मानाबाद - आज सकाळी सोलापूरचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूर शहरात सायकलवर फिरून पर्यावरणासंदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यासोबत त्याच्या गाडीचा ताफाही होता. त्यानंतर सुभाष देशमुख हे सोलापूरहून उस्मानाबाद येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सोलापूरमध्ये असेन तेव्हा सायकलवरच फिरणार - सहकारमंत्री देशमुख

सोलापूर येथे शहरात काढलेल्या सायकल फेरीविषयी देशमुख यांनी सांगितले की, मी ज्या ज्यावेळी सोलापूरमध्ये असेन त्या त्यावेळी शहरात फिरताना सायकलचाच वापर करणार आहे. वाहनामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे सायकल चालवण्यासाठी जनजागृती झाली पाहिजे. सर्वांनी गाड्यांचा वापर कमी करावा व सायकलवर जास्त प्रमाणात फिरण्याचा प्रयत्न करावा. सायकलवरून फिरल्यामुळे शरीर चांगले राहते. आपले आरोग्य सुदृढ होते यासोबतच इंधनाचीही बचत होते, असेही त्यांनी सांगितले.

उद्या सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने पंढरपूर शहरात सायकल चालवण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यासाठी 50 सायकली घेऊन विविध क्षेत्रातील व्यक्ती आपल्या घरापासून सायकल चालवायला सुरुवात करणार आहेत. यातून ते 'पर्यावरण बचाव' असा संदेश या माध्यमातून देण्यात येणार असल्याची माहिती, सुभाष देशमुख यांनी उस्मानाबाद येथे दिली.

Intro:सोलापूर मध्ये असेन तेव्हा सायकलवरतीच फिरणार- सुभाष देशमुख

सुभाष देशमुख यांनी आज सोलापूर मध्ये सायकली वरती फिरून पर्यावरणासंदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला यासंदर्भात त्यांनी यावेळी सोलापूर मध्ये त्यावेळीच सायकलवरची फिरेना पण नाही केला पर्यावरण दिनाच्या नंतर आज सुभाष देशमुख सोलापूर मध्ये आले होते त्यावेळी त्यांनी सायकलवरून बसून शहरात फेरी मारली त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा त्या फेटलेली गाड्या होत्या पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे त्यामुळे याबाबतीत जनजागृती झाली पाहिजे सर्वांनी गाड्यांचा वापर जास्ती करण्यापेक्षा सायकलीवर ती फिरलं पाहिजे त्यामुळे शरीराचे चांगले राहते आपले आरोग्य सुदृढ होते त्याचबरोबर इंधनाचीही बचत होईल त्याचबरोबर उद्या पंढरपूर मध्ये सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने पंढरपूर शहरात आहे हा सायकल चालवण्याचा उपक्रम राबवण्यात येणार असून जवळपास 50 सायकली घेऊन विविध क्षेत्रातील व्यक्ती आपल्या घरापासून सायकल चालवायला सुरुवात करणार असून पर्यावरण बचाव असा संदेश या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे सुभाष देशमुख यांनी उस्मानाबाद येथे सांगितले

Body:यात byte आहे

Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.