उस्मानाबाद - जिल्ह्यातील तेर येथे चार वर्षाचे पोलिओसदृश बालक आढळून आले आहे. त्यामुळे खबरदारीचा भाग म्हणून जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून गावांमध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या माध्यमातून सातशे पेक्षा जास्त बालकांचे लसीकरण करण्यात आले.
उस्मानाबाद जिल्ह्यात आढळले पोलिओसदृश बालक, खबरदारीसाठी लसीकरण सुरू - जिल्हा परिषद आरोग्य विभाग
उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे चार वर्षाचे पोलिओसदृश बालक आढळून आले आहे. त्यामुळे खबरदारीचा भाग म्हणून जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून गावांमध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आढळले पोलिओसदृश बालक
उस्मानाबाद - जिल्ह्यातील तेर येथे चार वर्षाचे पोलिओसदृश बालक आढळून आले आहे. त्यामुळे खबरदारीचा भाग म्हणून जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून गावांमध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या माध्यमातून सातशे पेक्षा जास्त बालकांचे लसीकरण करण्यात आले.
Intro:जिल्ह्यातील तेर येथे आढळला पोलिओ सदृश मुलगा
उस्मानाबाद- जिल्ह्यातील तेर येथे चार वर्षीय पोलिओसदृश्य बालक आढळून आले आहे.त्यामुळे खबरदारीचा भाग म्हणून जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून गावांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.या माध्यमातून सव्वासातशेवर बालकांचे लसीकरण करण्यात आले.
तेर येथील एक चार वर्षीय बालकामध्ये पोलिओसदृश्य आजार आढळून आला आहे. संशयित पोलिओ रूग्ण म्हणून ३१ जुलै रोजी ग्रामीण रूग्णालयाकडून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला आहे. तसेच बालकाच्या विष्ठेचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. त्यामुळे संबंधित बालकामध्ये पोलिओ आजार आहे की नाही, हे अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.असे असले तरी खबरदारीचा भाग म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने गावात विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. मोहिमेतून ७३८ बालकांना लस देण्यात आली आहे.Body:ह्यात बालकाची नाव किंवा त्याची ओळख देता येत नाही त्यामुळे फक्त पोलिओ पाजताना चे vis देत आहेConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद