ETV Bharat / state

तुमचे काम चांगले तर उमेदवार का बदलला? शरद पवारांचा युतीवर निशाणा - osmanabad

७० वर्षाच्या काळात ५ वर्ष अटलबिहारी वाजपेयी यांचेही सरकार होते, त्यावेळी झोपा काढल्या काय असेही पवार यावेळी म्हणाले. तुमचे काम चांगले तर तुम्ही उमेदवार का बदलला असे म्हणत पवारांनी युतीवर टीका केली.

शरद पवार
author img

By

Published : Apr 5, 2019, 4:39 AM IST

उस्मानाबाद - काँग्रेसने 70 वर्षात काय केले म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना इतिहास तरी माहित आहे का? असा प्रश्न करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींवर निशाणा साधला. ७० वर्षाच्या काळात ५ वर्ष अटलबिहारी वाजपेयी यांचेही सरकार होते, त्यावेळी झोपा काढल्या काय असेही पवार यावेळी म्हणाले. तुमचे काम चांगले तर तुम्ही उमेदवार का बदलला असे म्हणत पवारांनी युतीवर टीका केली.

शरद पवार

उस्मानाबाद लोकसभेचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार हे उस्मानाबादमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी मोदींसह भाजपवर निशाणा साधला. मी कृषीमंत्री असताना ७० हजार कोटींची कर्जमाफी दिली असल्याचे ते म्हणाले.

आमचे काम चांगले आहे असे सांगत युती सरकार मते मागत फिरत आहे. तुमचे काम जर चांगले आहे तर मग तुम्ही उस्मानाबाद लोकसभेचा उमेदवार का बदलला असा प्रश्नही यावेळी पवारांनी केला. तुमच्या खासदारांनी दिल्लीत जे पराक्रम केले ते लोकांना माहीत असल्याचे सांगत शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरही पवारांनी नाव न घेता टीका केली.

Intro:याची स्क्रिफ्ट मेल वरती पाठवतो आहे

Body:या नंतर आणखी एक शरद पवार यांची बातमी पाठवतो आहे
परंतु हा विषय वेगळा घ्यावा

Conclusion:कैलास चौधरी
ई.टिव्ही भारत उस्मानाबाद

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.