ETV Bharat / state

उस्मानाबादमध्ये शिवसेनेतील बंड झाले थंड, गायकवाड समर्थक वरनाळेंचा उमेदवारी अर्ज माग - बंडखोर

खासदार रवींद्र गायकवाड समर्थक बसवराज वरनाळे यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

बसवराज वरनाळे यांनी लोकसभा उमेदवारी अर्ज मागे घेतला
author img

By

Published : Mar 29, 2019, 8:16 PM IST

उस्मानाबाद - नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेनेतील बंडखोर नेते थंड पडले आहेत. खासदार रवींद्र गायकवाड समर्थक बसवराज वरनाळे यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. गायकवाड यांना तिकिट न मिळाल्याने वरनाळे यांनी बंडखोरी केली होती.

बसवराज वरनाळे यांनी लोकसभा उमेदवारी अर्ज मागे घेतला

खासदार रवींद्र गायकवाड, सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे, ओम राजे निंबाळकर, ज्ञानेश्वर पाटील यांच्या उपस्थितीत हा अर्ज मागे घेण्यात आला आहे. पक्षाने तिकीट कापल्यामुळे रवींद्र गायकवाड यांनी केलेले बंड थंड झाले. मी नाराज नाही. माझे तिकीट कापल्यानंतर शिवसैनिक नाराज झाले होते. सगळ्यांची नाराजी दूर झाली असून शिवसेना आमदार ओमराजे निंबाळकर यांचा प्रचार करणार असल्याचे रवींद्र गायकवाड यांनी सांगितले आहे.

वरनाळे यांनी अर्ज मागे घेतल्याने लोकसभा उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

Intro:शिवसेनेतील बंड झाले थंड

उस्मानाबाद नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेनेतील बंड थंड पडले आहे.खासदार रवींद्र गायकवाड समर्थक बसवराज वरनाळे यांनी आज उमेदवारी अर्ज मागे.खासदार गायकवाड यांना तिकिट न मिळाल्याने वरनाळे यांनी बंडखोरी केली होती खासदार रवींद्र गायकवाड , सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे , ओम राजे निंबाळकर ज्ञानेश्वर पाटील यांच्या उपस्थितीत हा अर्ज मागे घेण्यात आला पक्षाने तिकीट कापल्या मुळे रवींद्र गायकवाड यांनी केलेले बंड थंड झाले असून मी नाराज नाही माझे टिकट कापल्या नंतर शिवसैनिक नाराज झाले होते सगळ्यांची नाराजी दूर झाली असून शिवसेना आमदार ओमराजे निंबाळकर यांचा प्रचार करणार असल्याचे रवींद्र गायकवाड यांनी सांगितले आहे वरनाळे यांनी अर्ज मागे घेतल्याने लोकसभा उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा
मार्ग मोकळा झाला आहे

Byte रवींद्र गायकवाड खासदार शिवसेनाBody:यात byte व vis आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टिव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.