ETV Bharat / state

सरसकट कर्जमुक्ती झाली पाहिजे - आदित्य ठाकरे

दुष्काळ गंभीर शिवसेना खंभीरचा नारा देत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मागील २ दिवसांपासून दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत.

दुष्काळ दौऱ्यावर आदित्य ठाकरे
author img

By

Published : Feb 12, 2019, 8:33 PM IST

उस्मानाबाद - दुष्काळ गंभीर शिवसेना खंभीरचा नारा देत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मागील २ दिवसांपासून दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज शहरातील छायादीप लॉन्स येथे झालेल्या कार्यक्रमात कर्ज माफीची मागणी केली. तसेच त्यांनी संपूर्णपणे सरसकट कर्ज मुक्ती झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले.

दुष्काळ दौऱ्यावर आदित्य ठाकरे
undefined

या कार्यक्रमात शेतकरी महिलांना शिलाई मशीनसह पिण्याच्या पाण्याच्या टाक्या वाटप करण्यात आले. यावेळी आत्महत्या केलेल्या शेतकऱयांच्या पत्नींना शेळ्यांचे वाटपही करण्यात आले. आदित्य ठाकरे गेली २ दिवस जनावरांना चारा व पिण्याच्या पाण्याचे टाक्यांचे वाटप करत आहेत.

आपण पाण्याच्या टाक्यासोबत त्यात पाणीही देणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असा विश्वासही यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी बोलून दाखवला. तसेच त्यांनी मी शहरातील आहे. त्यामुळे मला शेतीमधील काही कळत नाही. तरीही मी आपले दुःख पाहून तुम्हाला भेटायला आल्याचे सांगितले.

Intro:संपूर्णपणे सरसकट कर्जमुक्ती झाली पाहिजे आदित्य ठाकरे

उस्मानाबाद-दुष्काळ गंभीर शिवसेना खंभीर चा नारा देत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे गेल्या 2 दिवसापासून उस्मानाबाद जिल्हा दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत त्यांनी आज उस्मानाबाद शहरात छायादीप लॉन्स येथील कार्यक्रमात शेतकरी महिलांना शिलाई मशीनसह काही गावांना पिण्याच्या पाण्याच्या टाक्या वाटप केल्या व काही महिलांना शेळी वाटप करण्यात आले. गेली दोन दिवस आदित्य ठाकरे जनावरांना चारा वाटप व पिण्याच्या पाण्याची टाकी वाटप करत आहेत ज्या शेतकऱ्यांनी दुष्काळाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत अश्या कुटुंबाना उस्मानाबादी शेळ्या वाटप केल्या . पाण्याच्या टाक्यासोबत त्यात पाणीही देणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका , शिवसेना तुमच्या खंबीरपणे पाठीशी आहे असा विश्वासही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला. कालच्या वाक्याची पुनरावृत्ती करत बोलण्याच्या सुरवातीला ठाकरे यांनी मी शहरातही आहे मला शेतातील काही कळत तरी मला तुमचं दुःख कळत म्हणून मी इथे आलोय व कर्ज माफी चा विषय काढून संपूर्ण पणे सरसकट कर्ज मुक्ती झाली पाहिजे असे म्हणत संपुर्ण कर्ज मुक्ती चे समर्थन केलेBody:याचे feed या सोबतच जोडत आहे byte व visConclusion:कैलास चौधरी
ई.टिव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.