ETV Bharat / state

नदीत उडी घेत महिलेची आत्महत्या.. कारण अद्याप अस्पष्ट - महिलेची आत्महत्या नाशिक

गिरणा पात्रात विवाहित महिलेने उडी घेतल्याची माहिती मिळताच याठिकाणी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तरुणीचा मृतदेह नदीपात्रातून काढण्यात आला.

woman-commits-suicide-by-jumping-into-river-in-nashik

author img

By

Published : May 2, 2020, 7:17 PM IST

देवळा (नाशिक)- तालुक्यातील लोहणेर गावात राहणाऱ्या वैष्णवी सचिन गवळी या 20 वर्षीय विवाहितेने गिरणा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

नदीत उडी घेत महिलेने केली आत्महत्या..

हेही वाचा- Breaking : मुंबईत भाजी विक्रेत्याने पकडली पोलिसाची कॉलर.. पोलिसांनीही दाखवला खाक्या

गिरणा पात्रात विवाहित महिलेने उडी घेतल्याची माहिती मिळताच याठिकाणी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तरुणीचा मृतदेह नदीपात्रातून काढण्यात आला असून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी देवळा पोलीस पुढील तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.